शिराळ टे ग्रामपंचायत च्या सरपंच पदी अश्विनी ढेकणे यांची निवड,उपसरपंच पदी समाधान लोकरे

ताज्या घडामोडी सोलापूर

कन्हेरगांव दि . प्रतिनिधी 

शिराळ(टे)ता.माढा.ग्रामपंचायत सरपंच पदी.अश्विनी बाळासाहेब ढेकणे यांची तर उपसरपंच पदी समाधान मोतिलाल लोकरे.यांची बिनविरोध निवड करण्यात आली अधिक्षीय अधिकारी कृषी पर्यवेक्षक विजय गवळी व सचिव ग्रामसेवक एन.एस.दोंड यानी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. शिराळ टे या ग्रामपंचायतीवर सलग तीन वेळा माजी सरपंच बाळासाहेब ढेकणे व माजी सरपंच अरुण लोकरे यांच्या गटाची सत्ता आली आहे .यावेळी हनूमंत ढेकणे, माजी सरपंच अरुण लोकरे,बाळासाहेब ढेकणे, टेंभुर्णी एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ढेकणे , पोपट लोकरे,लक्ष्मण भानवसे, अंकूश भानवसे, अशोक भानवसे, माजी सरपंच अनिल केंदळे, माजी उपसरपंच दत्तात्रय लोकरे, प्रताप लोकरे, शिवाजी लोकरे, ग्रा.पं.सदस्या द्रौपदी लोकरे, ग्रा.पं.सदस्या संगीता सुतार,ग्रा.पं.सदस्य दत्तात्रय कसबे,ग्रा.पं.सदस्य संतोष केंदळे, तसेच भानुदास जगताप सचिन लोकरे, उमेश चव्हान, पप्पू लोकरे, पांडूरंग लोकरे, कल्पेश लोकरे ,भैय्या पाटील,अभिजीत भानवसे, गणेश पाटील भैया यादव, दिपक पवार अदि.उपस्तीथ होते.2010 ला जेव्हा पार्टी निवडून आली तेव्हा पन अश्विनि ढेकणे सरपंच होत्या दुसर्या वेळेस 2015 ला जेव्हा पार्टी निवडून आली पन त्यावेळेस ओ.बी सी.महिला आरक्षित जागा अस्ल्यामुळे त्यावेळेस फक्त .ग्रा.सदस्या होत्या व उपसरपंच पद घेतले नव्हते.विकास कामाच्या जोरावर तसेच लोकांच्या सुखात/दूखात जाऊन अडीअडचणी सोडवणे.त्यामूळे लोकानी सलग तिसर्या वेळेस निवडून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *