शरद पवार पुन्हा एकदा ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल, उद्या होणार शस्त्रक्रिया

ताज्या घडामोडी देशविदेश महाराष्ट्र

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटाचा त्रास होत असल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा दाखल करण्यात आले आहे. उद्या सोमवारी आणखी एक शस्त्रक्रिया पार पडणार आहे.

शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास उद्भवला होता. त्यामुळे आणखी एका शस्त्रक्रियेसाठी शरद पवार हे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे. शरद पवारांसोबत त्यांची पत्नी, मुलगी सुप्रिया सुळे आणि जावईसोबत आहे.

शरद पवार यांच्यावर 12 एप्रिल रोजी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यापूर्वी शरद पवार यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना अचानक मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यावेळेस पित्ताशयातील खडा देखील काढण्यात आला होता.

शरद पवार त्यावेळेस चार ते पाच दिवस रुग्णालयात होते. आता मुंबईतील सिल्वर ओक या त्यांच्या खाजगी निवासस्थानी त्यांना आराम करण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत. ज्यावेळेस शरद पवार यांना ॲडमिट करण्यात आले होते. त्याच वेळी त्यांच्यावर काही दिवसांच्या कालावधीनंतर न पित्ताशयाचे खडे काढण्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी पुन्हा बोलावण्यात आले आहे. त्यानुसार, शरद पवार हे रुग्णालयात दाखल झाले आहे.

शरद पवार यांना Gallstone; नेमकी काय आहे ही समस्या?

शरद पवार यांना Gallstone म्हणजे पित्ताशयात खडे झाले आहेत. त्यांच्यावर बुधवारी 31 मार्च रोजी शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी दिली.

पित्ताशय हा पोटाच्या उजव्या बाजूला यकृताच्या खाली असलेला एक पिशवीसारखा अवयव. यकृताद्वारे तयार झालेलं पित्त साठवणं आणि घट्ट करणं हे पित्ताशयाचं काम. पचनासाठी या पित्ताची मदत होते. पित्ताशय हा पोटाच्या उजव्या बाजूला यकृताच्या खाली असलेला एक पिशवीसारखा अवयव. यकृताद्वारे तयार झालेलं पित्त साठवणं आणि घट्ट करणं हे पित्ताशयाचं काम. पचनासाठी या पित्ताची मदत होते.

पित्ताशय हा पोटाच्या उजव्या बाजूला यकृताच्या खाली असलेला एक पिशवीसारखा अवयव. यकृताद्वारे तयार झालेलं पित्त साठवणं आणि घट्ट करणं हे पित्ताशयाचं काम. पचनासाठी या पित्ताची मदत होते. कधी कधी पित्त इतकं घट्टं होतं की त्याचे खडे तयार होतात. हेल्थलाईनच्या माहितीनुसार पित्ताशयात खडे तयार होण्याचं मुख्य कारण म्हणजे पित्तात कोलेस्टेरॉल म्हणजे चरबीचं प्रमाण जास्त होतं. कधी कधी पित्त इतकं घट्टं होतं की त्याचे खडे तयार होतात. हेल्थलाईनच्या माहितीनुसार पित्ताशयात खडे तयार होण्याचं मुख्य कारण म्हणजे पित्तात कोलेस्टेरॉल म्हणजे चरबीचं प्रमाण जास्त होतं.

कधी कधी पित्त इतकं घट्टं होतं की त्याचे खडे तयार होतात. हेल्थलाईनच्या माहितीनुसार पित्ताशयात खडे तयार होण्याचं मुख्य कारण म्हणजे पित्तात कोलेस्टेरॉल म्हणजे चरबीचं प्रमाण जास्त होतं.बहुतेक रुग्णांमध्ये पित्ताशयातील खड्यांची लक्षणे दिसत नाहीत. पण ओटीपोटात उजव्या बाजूला वर होणाऱ्या तीव्र वेदना, मळमळ, उलटी, गडद लघवी, पोटात दुखणं, ढेकर, डायरिया, अपचन ही याची लक्षणं आहेत. बहुतेक रुग्णांमध्ये पित्ताशयातील खड्यांची लक्षणे दिसत नाहीत. पण ओटीपोटात उजव्या बाजूला वर होणाऱ्या तीव्र वेदना, मळमळ, उलटी, गडद लघवी, पोटात दुखणं, ढेकर, डायरिया, अपचन ही याची लक्षणं आहेत.

बहुतेक रुग्णांमध्ये पित्ताशयातील खड्यांची लक्षणे दिसत नाहीत. पण ओटीपोटात उजव्या बाजूला वर होणाऱ्या तीव्र वेदना, मळमळ, उलटी, गडद लघवी, पोटात दुखणं, ढेकर, डायरिया, अपचन ही याची लक्षणं आहेत. पित्ताशयाचे खडे कोणत्याही वयात तयार होऊ शकतात. पण वाढत्या वयानुसार हे खडे होण्याची शक्यताही वाढते. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येतात. पित्ताशयाचे खडे कोणत्याही वयात तयार होऊ शकतात. पण वाढत्या वयानुसार हे खडे होण्याची शक्यताही वाढते. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येतात.

पित्ताशयाचे खडे कोणत्याही वयात तयार होऊ शकतात. पण वाढत्या वयानुसार हे खडे होण्याची शक्यताही वाढते. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येतात. चरबीयुक्त पदार्थ खाणं हे पित्ताशयातील खडे होण्याचं मुख्य कारण आहे. याशिवाय लठ्ठपणादेखील यासाठी कारणीभूत ठरतो. पोटाच्या ठिकाणी चरबी असल्यामुळे असल्यास पित्ताशयाचे खडे तयार होण्याचा धोका जास्त असतो. चरबीयुक्त पदार्थ खाणं हे पित्ताशयातील खडे होण्याचं मुख्य कारण आहे. याशिवाय लठ्ठपणादेखील यासाठी कारणीभूत ठरतो. पोटाच्या ठिकाणी चरबी असल्यामुळे असल्यास पित्ताशयाचे खडे तयार होण्याचा धोका जास्त असतो.

चरबीयुक्त पदार्थ खाणं हे पित्ताशयातील खडे होण्याचं मुख्य कारण आहे. याशिवाय लठ्ठपणादेखील यासाठी कारणीभूत ठरतो. पोटाच्या ठिकाणी चरबी असल्यामुळे असल्यास पित्ताशयाचे खडे तयार होण्याचा धोका जास्त असतो. कधी कधी पित्ताशयातील खडे आपोआप पडतात, औषधं दिली जातात किंवा शस्त्रक्रिया केली जाते. याशिवाय पोटाची चिरफाड न करता दुर्बिणीद्वारेदेखील शस्त्रक्रिया केली जाते. कधी कधी पित्ताशयातील खडे आपोआप पडतात, औषधं दिली जातात किंवा शस्त्रक्रिया केली जाते. याशिवाय पोटाची चिरफाड न करता दुर्बिणीद्वारेदेखील शस्त्रक्रिया केली जाते.

कधी कधी पित्ताशयातील खडे आपोआप पडतात, औषधं दिली जातात किंवा शस्त्रक्रिया केली जाते. याशिवाय पोटाची चिरफाड न करता दुर्बिणीद्वारेदेखील शस्त्रक्रिया केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *