Home Blog

सोलापूर आरटीओत वाझे स्टाईल वसुली !

0
लाखो रुपयाचा महसूल अधिकाऱ्याच्या खिशात वसुलीसाठी ३३ दलाल सोलापूर / प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यात ओव्हरलोड ट्रक व इतर वाहने बेकायदेशीर चालविण्यास पाठींबा देऊन लाखो रुपयांचा शासनाचा कर आरटीओच्या गलेलठ्ठ अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहे. जिल्ह्यात सुमारे ३३ दलालांच्या माध्यमातून शेकडो ओव्हरलोडेड वाहने सर्रास धावत आहेत.यावर कारवाई न करता त्यांच्याकडून हप्ते घेऊन शासनाचा लाखो रुपयांचा महसूल शासकीय नोकरीत असलेल्या आरटीओच्या खिशात जात आहे. वसूलीसाठी...

गुंडांचा हैदौस; कोयते अन् तलवारी घेऊन भररस्त्यात नंगानाच, धक्कादायक CCTV आला समोर

0
पुणे,  पुण्यात गुंडांचा हैदोस सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भररस्त्यात कोयते आणि तलवारी नाचवत असल्याची घटना सीसीटीव्हीत कैद  झाली आहे. पुण्यातील सय्यदनगरमध्ये  गुंडांचा तलवारी-कोयते नाचवत धुमाकूळ सुरू असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. गाड्यांची तोडफोड, कोयत्याने वार करत तरुणाचे पैसे लुटले. या घटनेनंतर स्थानिक महिलांनी कारवाईसाठी उपोषणाचा इशारा दिला आहे. सय्यदनगरमध्ये गल्ली नंबर 11 आणि 12 मध्ये रस्त्यावर स्थानिक लँड...

…अखेर शिल्पा शेट्टी घराबाहेर पडली, एका महिन्यानंतर शुटिंगला लावली हजेरी

0
पॉर्नोग्राफी प्रकरणात पती राज कुंद्राला अटक झाल्यानंतर तब्बल महिन्याभराने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी अखेर सर्वांसमोर आली आहे. डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर’च्या सेटबाहेर शिल्पा शेट्टी दिसली आहे. तब्बल महिनाभरानंतर शिल्पा शेट्टी अशापक्रारे सार्वजनिक ठिकाणी दिसील आहे. शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर’ शो जज करत असून सेटवरील तिचे व्हिडीओ आणि फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. या शोमध्ये शिल्पासोबत अनुराग बासू आणि...

बोल्ड अंदाजात सनबाथचा आनंद घेताना दिसली मल्लिका शेरावत; फोटो व्हायरल

0
बॉलिवूड चित्रपटांतील बोल्ड भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी ती सोशल मीडियवर कायम सक्रिय असते. वयाच्या ४४ व्या वर्षी सुद्धा ती बोल्डनेस आणि फिटनेसच्या बाबतीत सुपरहिट अभिनेत्रींना सुद्धा तगडी टक्कर देत असते. नुकताच तिने स्विमिंग पूल मधील आपल्या बोल्ड अंदाजात सनबाथ घेतानाचे फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटोज सध्या प्रचंड व्हारयल होत असून...

कडुनिंब वृक्षांवर हुमनी भुंगेऱ्यांचा हल्ला; अनेक वृक्ष वठले

नगर : शेती, फळबागा व इतर उपयुक्त वनस्पतींसाठी अतिशय उपद्रवी ठरणाऱ्या हुमनी कीटकांनी (भुंगेरे) आता जिल्ह्यातील कडुनिंबांच्या वृक्षांवरही हल्ला चढवला आहे. त्यामुळे जिल्हाभरात ठिकठिकाणीचे कडुनिंबांचे वृक्ष वाळून जात असल्याचे निदर्शनास आले आहे. निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समूहाने जिल्ह्यातील या वेगळ्याच समस्येकडे लक्ष वेधले आहे. या समस्येच्या तपासणीसाठी संस्थेने जिल्हाव्यापी सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात हुमनी कीटकांच्या भुंगेऱ्यांचे प्रमाण यावर्षी तुलनेने...

कर्नाटकमध्ये भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत गोळीबार केल्याप्रकरणी चौघांना अटक

0
कर्नाटकात भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान हवेत गोळीबार केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. यादगीर येथे मंगळवारी यात्रेमध्ये हवेत गोळ्यांचे काही राऊंड झाडण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी चार बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी दोन बंदुका परवानाधारक असून इतर दोन बंदुकांची तपासणी सुरू आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ढोल-ताशा वाजवून भाजपाने यात्रा काढली होती. यावेळी माजी...

पतीकडून बलात्कारामुळे गर्भधारणा; मानसिकरित्या खचलेल्या पीडितेला मुंबई हायकोर्टानं गर्भपाताची दिली परवानगी

घरगुती हिंसाचाराचा स्त्रीच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. आणि हे कारण गर्भपातासाठी वैध आधार असल्याचं मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने एका महिलेला तिच्या २३ आठवड्यांच्या गर्भाचा गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. पतीने मारहाण करून बलात्कार केल्यामुळे गर्भधारणा झाली, असे पीडितेने उच्च न्यायालयाला सांगितले होते. हायकोर्टाने आपल्या आदेशात WHO...

भू-विकास बँकेतील थकबाकीदार कर्जदारांचे ३४८ कोटींचे कर्ज माफ

राज्यातील  भू-विकास बँकेतील ३३ हजार थकबाकीदार कर्जदारांची ३४८ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (बुधवार) मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. या निर्णयामुळे कोल्हापुरात फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. तर या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. भू-विकास बँका बंद करुन बँकेच्या मालमत्ता विकून तसेच कर्ज वसुली करुन कर्मचारी, अधिकारी...

ज्वेलर्स दुकान फोडून सहा लाखांचा ऐवज लंपास

0
सोलापूर (प्रतिनिधी) न्यू आर बी नंदाल या नावाचे ज्वेलर्स दुकान फोडून अज्ञात चोरट्याने सहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना दि.१७ ते १८ ऑगस्ट दरम्यान साखर पेठ सोलापूर येथे घडली. याप्रकरणी रेनॉन बालाजी नंदाल (वय-३८,रा. जोडभावी पेठ,कन्या चौक,सोलापूर) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.      याबाबत अधिक माहिती अशी की,...

मोहोळ : जहीर खरादी याच्यावर तलवार, चाकू व लोखंडी गजाने बेदम मारहाण

0
जनसत्य प्रतिनिधी मोहोळ : आमच्या विरोधकांबरोबर का फिरतोस, असा दम देत  ११ जणांनी येथील मोहोळ येथील जहीर खरादी याच्यावर तलवार, चाकू व लोखंडी गजाने बेदम मारहाण केल्या प्रकरणी ११ जनांवर जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजनेच्या सुमारास शहरातील कुरुल रोड परिसरात फाटे मंगल कार्यालयाच्या जवळ घडली. याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या...

Follow us

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest news