बोल्ड आहे ही टीव्हीची ‘किन्नर बहू’, फोटोंवर चाहते फिदा

ताज्या घडामोडी मनोरंजन

रुबीना दिलैक (Rubina Dilaik) हा ‘शक्ति: अस्तित्व के एहसास’मधून घराघरात पोहोचलेला चेहरा आहे. तिचे खऱ्या आयुष्यातील फोटो मात्र आश्चर्यचकित करणारे आहेत.

रुबीना दिलैक (Rubina Dilaik) ही अभिनेत्री टीव्ही शो शक्ति: अस्तित्व के एहसास मध्ये ‘किन्नर सुने’ची भूमिका बजावून घराघरात पोहोचली आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @rubinadilaik)

सोशल मीडियावर देखील ती नेहमी सक्रीय असते. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @rubinadilaik)

रुबीनाने सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो देखील शेअर केले आहेत. गेल्या काही दिवसात तिचे थ्रोबॅक फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती समुद्रात मौजमस्ती करताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *