अभिनेत्रीच्या या फोटोंवरून नजर हटणार नाही!

मनोरंजन

अयान मुखर्जीच्या आगामी ब्रह्मास्त्र सिनेमाची उत्सुकता अनेकांना आहे. करोना व्हायरस आणि लॉकडाउनमुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाला उशीर होत आहे. जबरदस्त स्टारकास्टमुळे प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता आहे. या तगड्या स्टारकास्टमध्ये राशी मल च्या नावाचाही उल्लेख आहे.
राशीने आयटी इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. ती अभिनेत्री, गायिका, गीतकार आणि डान्सरही आहे.
राशी मलने ङ्कहॅलिकॉप्टर इलाङ्ख, ङ्कडिअर मायाङ्ख या सिनेमांमध्ये काम केलं आहे. लवकरच ती ङ्कब्रह्मास्त्रङ्ख या बिग बजेट सिनेमात दिसणार आहे.राशी मल तिच्या आगामी ङ्कब्रह्मास्त्रङ्ख सिनेमाचं चित्रीकरण पुन्हा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. या सिनेमाशिवाय ती ङ्ककाव्यङ्ख सिनेमाच्या चित्रीकरणालाही सुरुवात करणार आहे.
राशीला फिरण्याची आणि भरपूर पुस्तकं वाचण्याची आवड आहे. तिने आतापर्यंत 34 देश पाहिले आहेत.
राशी मल ङ्कब्रह्मास्त्रङ्ख सिनेमात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट अशा तगड्या स्टार्ससोबत काम करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *