नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल

क्राईम ताज्या घडामोडी

नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल
बार्शी दि (तालुका प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत अपशब्द वापरल्या प्रकरणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात बार्शी शिवसेनेच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरून नारायण राणे यांनी ठाकरे यांच्या बाबतीत अपशब्द वापरून तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत तरी नारायण राणे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे  यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, महिला आघाडीच्या सुनीता जाधव,मनीष चव्हाण, अन्वर मुजावर, बापू काळे आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *