राज्यसेवेच्या पुर्व परिक्षाचा २० मार्काचा घोळ..!

0
108
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा भोगळ कारभार. .
वरकुटे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फेत अनेक जाहिराती जाहिर होतात पण महाराष्ट्र लोकसेवा आयोग मधुन अनेक विद्यार्थी आपल नशिब आजमावत असतात पण २० मार्कांचा घोळ असाच राहिला तर जो मन लावुन अभ्यास करतात त्या मुलाच्या आयुष्याचा खेळ होतो  महाराष्ट्र लोकसेवा लोकसेवा आयोगाने जाहिराती काढण्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च करत पण त्यामधील जो पेपर काढणारा अन् पेपर तपासणार वर्ग वेळा आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग व महाविकास आघाडीने विद्यार्थांच्या स्वप्नाचा नुसता चुराडा केला आहे
२१ मार्च २०२१ रोजी  राज्यसेवेचे पुर्व परीक्षा घेण्यात आली या पुर्व परिक्षे मध्ये अनेक प्रश्नानवर पेपर १ व पेपर २ या मधील अनेक प्रश्नावर दुमत होते तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या दुमत प्रश्नाच्या उत्तरावर विद्यार्थांकडुन अक्षेप नोंदवीत आले होते परंतु आयोगाने यांची कोणतीही दखल न घेता काळाडोळा करण्यात आला आहे
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लाखो विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा देऊन प्रशासनात जाण्यासाठी दिवस राञ मेहनत करत असतात एका एका मार्क वरुन असंख्य विद्यार्थ्यांनचे आधिकारी होण्याचे स्वप्न धुळीस मिळते पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडुन चक्क प्रत्यक्ष अक्षप प्रश्नाकडे दुर्लक्ष केल जात प्रत्येक वर्षी राज्यसेवा पुर्व व मुख्य परिक्षेमध्ये असंख्य प्रश्नाच्या उत्तराचा घोळ निर्माण होत असतो पण आयोग कोणतीही दखल न घेता उत्तर तालिका  जाहिर करत असतं
राज्यसेवा पूर्व परीक्षेतील दुमत असलेल्या व विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवलेल्या प्रश्नांच्या उत्तरांबाबत कोणतीही भूमिका न घेता विद्यार्थ्यांच्या आक्षेपाकडे आयोगाचे रीतसर दुर्लक्ष शासन प्रशासनाशी संबंधित अधिकृत संकेतस्थळ व माहितीच्यास्रोताचा संदर्भाने नोंदवलेल्या प्रश्नांकडे ही आयोग लावलिजाव  दुर्लक्ष करत आहे
राज्यसेवा पूर्व परीक्षेत केंद्र शासनाच्या उज्ज्वला योजनेच्या उद्दिष्टांच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता.
या प्रश्नाच्या पर्याय मध्ये महिला सशक्तीकरण असा एक पर्याय होता कि हा पर्यय आयोगाकडुन चुकिचा देण्यात आलेला आहे तर दुसरीआडे केंद्र शासनाच्या उज्ज्वला योजनेच्या आधिकृत संकेतस्थळावर उज्ज्वला योजनेचे पहिले उध्दिष्ट महिला सक्षमिकरण आहे असे अनेक प्रश्न आहे शासन प्रशासानाशी संबंधित  आधिकृती माहितीवर आक्षेप नोंदवण्यात आले तरीही आयोगाकडुन संबंधीत प्रश्नाच्या उत्तराबाबत भुमिका घेण्यात आलेली नाही या मुळे असंख्य अभ्यास करणारे हुशार मुलाचे गुणावर परिणाम होऊन मुलांच्या आयुष्याचा पोरखेळ सुरु आहे
*विद्यार्थ्यांच्या मागणीला महाराष्ट्र लोकसेवा आयोग शासन प्रशासन मंञी पुढारी आमदार खासदार यांच्याकडुन वटाण्याच्या आक्षदा..!*
राज्यसेवा,कंबाईन परिक्षा वनकिरण सेवा आभियंञीकी परिक्षा देणारे विद्यार्थी अनेक प्रश्न घेऊन जातात 
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ,शासन- प्रशासन ,मंञी, पुढारी, आमदार, खासदार , हौशे नौशे विद्यार्थांच्या  तोंडाला पाने पुसण्याचे काम नेहमी चालु असते हेच पुढारी म्हणी प्रमाणे  वटाण्याच्या आक्षदा वाटत असतात याच विद्यार्थांचा निवडणुकीच्या काळात कार्यकर्ते म्हणुन वापर करतात..!*
2 Attachments