कारगिल
सांगोला ( वार्ताहर ):- सांगोला तालुक्यातील माझी सैनिकासाठी कारगिल मध्ये शहीद झालेल्या जवानांना ्रद्धांजली वाहण्यासाठी विजय दिवसाचे आयोजन सांगोल्यमध्ये  हॅपी पार्क येथे करण्यात आले होते.यावेळी शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .तसेच दोन मिनट मौन पाळले.फुल वाहून आदरांजली देण्यात आली.
या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी सोलापूर हून माझी सैनिक सह्याक कल्याण अधिकारी श्री बाळासाहेब पाटील संघटक श्री दाभाडे साहेब तसेच सांगोला माझी सैनिक कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष रावसहेब साळुंखे आणि सर्व पदाधिकारी, सोनंदअजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष काशीद साहेब तसेच महिला सदस्या, माझी सैनिक उपस्थित होते. श्रांदाजलीचा कार्यक्रम कोविडच्या नियमाचे पालन करून करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here