IPL 2020 | आयपीएलचं यूएईमध्ये आयोजन करण्यास केंद्र सरकारची मंजुरी

क्रीडा ताज्या घडामोडी

नवी दिल्ली : आयपीएलच्या 13 व्या सीजनला केंद्र सरकारकडून औपचारिक मंजुरी मिळाली आहे. आयपीएलचं आयोजन युएईमध्ये करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बीसीसीआयला परवानगी मिळाली आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी याबाबत आज माहिती दिली. आयपीएलचं आयोजन 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या काळात यूएईमध्ये होणार आहे. शारजाह, अबूधाबी, दुबई या शहरांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, एखादी स्पर्धा देशाबाहेर आयोजित करायची असल्यास गृहमंत्रालय, क्रीडा मंत्रालय व अन्य संबंधित सरकारी यंत्रणांची परवानगी लागते. यामध्ये सर्व परवानग्या बीसीसीआयने घेतल्या होत्या केवळ गृह मंत्रालयाच्या परवानगी मिळणे बाकी होते. गृह मंत्रालयाचीही परवानगी मिळाल्याने आयपीएल स्पर्धा यूएईमध्ये खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यूएईला रवाना होण्याच्या 24 तास आधी किंबहुना ज्यादातर फ्रॅन्चाईजी 20 ऑगस्टला आरटी-पीसीआर कोरोना टेस्ट करून घेणार आहेत. त्यानंतर सर्वजण यूएईसाठी रवाना होणार आहेत. चेन्नई सुपरकिंग्सने यूएईला रवाना होण्याआधीच भारतात ट्रेनिंग सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे. तामिळनाडू सरकारने त्यांनी ही परवानगी दिली आहे. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्सची ट्रेनिंग 15 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगमधील 13वा सीझन 53 दिवस चालणार आहे. यादरम्यान 60 सामने खेळवण्यात येणार आहेत. संपूर्ण टुर्नामेंटच्या फॉरमॅटमध्ये कोणताही बदलाव करण्यात येणार नाही. 13व्या सीझनमध्ये 10 डबल हॅडर सामने खेळवले जाणार आहेत. सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार 7 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. तर डबल हॅडर सामन्यांच्या दिवशी सामना 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु करण्यात येणार आहे.

S.NOMATCH CENTERDATEDAYTIME (IST)STADIUM/CITY
1मुंबई इंडियंस (MI) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK)19 सप्टेंबर 2020शनिवार7:30 PMUAE
2दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP)20 सप्टेंबर 2020रविवार7:30 PMUAE
3रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR)20 सप्टेंबर 2020रविवार7:30 PMUAE
4सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs मुंबई इंडियंस (MI)21 सप्टेंबर 2020सोमवार7:30 PMUAE
5चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs राजस्थान रॉयल्स (RR)22 सप्टेंबर 2020मंगळवार7:30 PMUAE
6कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC)23 सप्टेंबर2020बुधवार7:30 PMUAE
7किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH)24 सप्टेंबर 2020गुरुवार7:30 PMUAE
8मुंबई इंडियंस (MI) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB)25 सप्टेंबर 2020शुक्रवार4:00 PMUAE
9राजस्थान रॉयल्स (RR) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC)26 सप्टेंबर 2020शनिवार7:30 PMUAE
10कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK)27 सप्टेंबर 2020रविवार7:30 PMUAE
11रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH)27 सप्टेंबर 2020रविवार7:30 PMUAE
12किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs मुंबई इंडियंस (MI)28 सप्टेंबर 2020सोमवार7:30 PMUAE
13राजस्थान रॉयल्स (RR) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR)29 सप्टेंबर 2020मंगळवार4:00 PMUAE
14दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB)30 सप्टेंबर 2020बुधवार7:30 PMUAE
15चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP)1 ऑक्टोबर 2020गुरुवार7:30 PMUAE
16सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs राजस्थान रॉयल्स (RR)2 ऑक्टोबर 2020शुक्रवार4:00 PMUAE
17कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs मुंबई इंडियंस (MI)3 ऑक्टोबर 2020शनिवार7:30 PMUAE
18दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK)4 ऑक्टोबर 2020रविवार7:30 PMUAE
19किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB)4 ऑक्टोबर 2020रविवार7:30 PMUAE
20मुंबई इंडियंस (MI) Vs राजस्थान रॉयल्स (RR)5 ऑक्टोबर 2020सोमवार7:30 PMUAE
21सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR)6 ऑक्टोबर 2020मंगळवार7:30 PMUAE
22किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK)7 ऑक्टोबर 2020बुधवार7:30 PMUAE
23रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs राजस्थान रॉयल्स (RR)8 ऑक्टोबर 2020गुरुवार7:30 PMUAE
24दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR)9 ऑक्टोबर 2020शुक्रवार4:00 PMUAE
25चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH)10 ऑक्टोबर 2020शनिवार7:30 PMUAE
26मुंबई इंडियंस (MI) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP)11 ऑक्टोबर 2020रविवार7:30 PMUAE
27राजस्थान रॉयल्स (RR) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH)11 ऑक्टोबर 2020रविवार7:30 PMUAE
28रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC)12 ऑक्टोबर 2020सोमवार7:30 PMUAE
29कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP)13 ऑक्टोबर 2020मंगळवार7:30 PMUAE
30चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs मुंबई इंडियंस (MI)14 ऑक्टोबर 2020बुधवार7:30 PMUAE
31राजस्थान रॉयल्स (RR) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB)15 ऑक्टोबर 2020गुरुवार7:30 PMUAE
32किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR)16 ऑक्टोबर 2020शुक्रवार4:00 PMUAE
33सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC)17 ऑक्टोबर 2020शनिवार7:30 PMUAE
34चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB)18 ऑक्टोबर 2020रविवार7:30 PMUAE
35मुंबई इंडियंस (MI) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR)18 ऑक्टोबर 2020रविवार7:30 PMUAE
36राजस्थान रॉयल्स (RR) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP)19 ऑक्टोबर 2020सोमवार7:30 PMUAE
37सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK)20 ऑक्टोबर 2020मंगळवार7:30 PMUAE
38मुंबई इंडियंस (MI) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC)21 ऑक्टोबर 2020बुधवार7:30 PMUAE
39कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs राजस्थान रॉयल्स (RR)22 ऑक्टोबर 2020गुरुवार7:30 PMUAE
40रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP)23 ऑक्टोबर 2020शुक्रवार4:00 PMUAE
41दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH)24 ऑक्टोबर 2020शनिवार7:30 PMUAE
42राजस्थान रॉयल्स (RR) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK)25 ऑक्टोबर 2020रविवार7:30 PMUAE
43सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB)25 ऑक्टोबर 2020रविवार7:30 PMUAE
44दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs मुंबई इंडियंस (MI)26 ऑक्टोबर 2020सोमवार7:30 PMUAE
45चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR)27 ऑक्टोबर 2020मंगळवार7:30 PMUAE
46किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs राजस्थान रॉयल्स (RR)28 ऑक्टोबर 2020बुधवार7:30 PMUAE
47मुंबई इंडियंस (MI) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH)29 ऑक्टोबर 2020गुरुवार7:30 PMUAE
48चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC)30 ऑक्टोबर 2020शुक्रवार4:00 PMUAE
49कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB)31 ऑक्टोबर 2020शनिवार7:30 PMUAE
50राजस्थान रॉयल्स (RR) Vs मुंबई इंडियंस (MI)1 नोव्हेंबर 2020रविवार7:30 PMUAE
51सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP)1 नोव्हेंबर 2020रविवार7:30 PMUAE
52दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs राजस्थान रॉयल्स (RR)2 नोव्हेंबर 2020सोमवार7:30 PMUAE
53रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK)3 नोव्हेंबर 2020मंगळवार7:30 PMUAE
54कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH)4 नोव्हेंबर 2020बुधवार7:30 PMUAE
55किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC)5 नोव्हेंबर 2020गुरुवार7:30 PMUAE
56रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs मुंबई इंडियंस (MI)6 नोव्हेंबर 2020शुक्रवार7:30 PMUAE
57Qualifier-1TBDTBD7:30 PMUAE
58EliminatorTBDTBD7:30 PMUAE
59Qualifier-2TBDTBD7:30 PMUAE
60FINAL10 नवंबर 2020रविवार7:30 PMUAE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *