इंग्लिश शाळांची पालकांना अर्थीक दमदाटी सुरु

ताज्या घडामोडी सोलापूर

कामती : कोरोना महामारीनी हैरान झालेले नागरिक  अगोदरच अर्थीक कोंढी तुन बाहेर निघणं मुश्किल असतांना  तिथे ग्रामीण भागांचा इंग्लिश मिडियमच्या स्वंयअर्थ या उदेशाने चालु असलेल्या शाळा मुख्याध्यापक व क्लार्क  पालकांना फोन करुन फी व कागदपत्र जमा करण्यासाठी त्रास  देण्यांस सुरुवात केली आहे आमची थोडी फि भरा व अडमीशन फिक्स करा  पालकांना जिवन जगणे मुश्किल असताना मुलांच्या शिक्षणाचे वाटोळे होऊ नये या उद्देशांनी  पालक शांत असताना काही पालकांची अर्थिक परस्थिती नाही अशा पालकांना ( RTE) मध्ये तुम्हचा नंबर लागलाय ताबडतोब कागद पत्र जमा करा असे वेगवेगळया प्रकारे फोन करुन संस्थेकडून  पालकांना त्रास होत आहे. कोरोनाने हैराण असलेले पालक जगणे मुस्कील झाले आहे.   भारताची भावी पिढी इंग्लिश मिडियमच्या नावांखालीही  आपण  बोलाऊन मृत्यूच्या दाढेत तर देत नाही ना ?. चिमुकली कोवळी ,निरागस लेकरं चार भिंतीच्या आत कोंडून कोरोणा सारख्या महाभयंकर राक्षसाच्या दाठेत देण्यापेक्षा ती दोन-तीन महिने आपल्या घरात सुरक्षित राहीली तर जिंदगीभर आनंदात सुखात राहतील.  देशाच्या भवितव्याचा विचार करता आज तरी इंग्लिश मिडियमच्या शाळ‍ांनी फी गोळा करण्यासाठी आटापिटा करुनये  इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत छोटी छोटी मुले आपापल्या घरी सुरक्षित राहिली तरच देशाचे भविष्य उज्ज्वल आहे आणि म्हणून मुलांचं जगणं महत्त्वाच आहे.      पुन्हा वाटते खरच फी वसुल करण्याची गरजच आहे?  *ही वेळ शाळा शिकवण्याची, फी वसुल करण्याची नसून ही वेळ विद्यार्थ्यांना जिवंत कसे राहावे हे शिकवण्याची आहे* खाजगी संस्थानी इंग्लिश मिडियचा बाजार मांडुन आपली पोटं भरणारी आपल्या जिल्हात काही लोकांचा स्वार्थासाठी,हे लोक शाळा सुरू करतील .भरमसाठ पैसे गोळा करतील आणि पुन्हा कोरोना वाढला म्हणून सुट्टी देतील. मध काढला की पोळी फेकून देतील यात शंका नाही.   आॅनलाईन साठी पालकांकडे मोबाइल  नाही रोज नवनवीन लेसन आम्ही पाठवतो  तुम्ही होमवर्क करुन घ्या जिल्हा लाॅकडाऊन असताना इंग्लिश मिडियमच्या शाळाने मात्र पालकांना त्रास देणे सुरु आहे या कडे प्रशासन लक्ष देईल का आम्ही पालक वर्गाला आंदोलनांची हाक द्यावी ल‍ागेल का असे पालक वर्गाना वाटत आहे. मा.जिल्हाधिकारी ग्रामीण भागात पाहतील का असे पालकांना वाटत अ‍ाहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *