अल्पवयिन मुलीशी अश्लिल चाळे ; एकावर गुन्हा

0
83
सोलापूर : मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगत अल्पवयिन मुलीशी अश्लिल चाळे केल्याप्रकरणी सुभाष धर्मण्णा सन्नके (रा.सोलापूर) याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत त्याच्यावर सोलापूरात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.आरोपी सुभाष सन्नके याने अल्पवयिन पिडीत मुलीशी जवळीक साधत तिच्यावर प्रेम करतो असे सांगत तिला लग्नाचे अमिष दाखवत तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले.अशा आशयाची फिर्याद पिडीतेच्या आईने दिली आहे.या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.घटनेचा तपास पोलीस करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here