IPL 2020 : कार्तिकने सोडलं कोलकात्याचं कर्णधारपद, आता मॉर्गनकडे टीमचं नेतृत्व
दुबई : दिनेश कार्तिक याने कोलकाता नाईट रायडर्स चे कर्णधारपद सोडलं आहे. कार्तिकऐवजी इंग्लंडच्या वनडे टीमचा कर्णधार इयन मॉर्गन कडे आता कोलकात्याचं नेतृत्व असेल. मुंबईविरुद्धच्या आजच्या मॅचआधीच कार्तिकने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मुंबईविरुद्ध आज केकेआरमॉर्गनच्या नेतृत्वात मैदानात उतरेल. कार्तिकने कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर केकेआरचे सीईओ वैंकी मैसूर यांनी माहिती दिली. एवढा मोठा निर्णय घेण्यासाठी हिंमत […]
Continue Reading