सोशल मीडियावरील मुद्द्यांची लढाई गुद्द्यावर

आंधळकर अन्नछत्रावर हल्ला प्रकरणी नगरसेवक चव्हाणसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल बार्शी दि जनसत्य प्रतिनिधी राजमाता इंदूताई आंधळकर अन्नछत्रावर हल्ला करून मारहाण केल्या प्रकरणी नगरसेवक अमोल चव्हाण सह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये नगरसेवक अमोल चव्हाण,चेतन चव्हाण नाथा मोहिते भगवान साठे,अतुल शेंडगे,रोहित अवघडे,प्रमोद कांबळे,बाबा सुनील वाघमारे रा सर्वजण लहुजी वस्ताद चौक बार्शी अशी […]

Continue Reading

थकबाकीपोटी साडेसोळा लाख रुपये वसूल-शहर कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडून कारवाई

जनसत्य प्रतिनिधी शहर कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडून थकबाकीदारांवर बुधवारी विडी घरकुल, रविवार पेठ, सलगर वस्ती आदी ठिकाणी कारवाई केली. या करवाईमध्ये साडेसोळा लाख रुपये वसूल तर तीन नळ कनेक्शन तोडण्यात आले असल्याची माहिती शहर कर आकारणी व कर संकलन कार्यालयाचे प्रमुख प्रदीप थडसरे यांनी दिली.      महानगरपालिकेकडील मिळकत कर वसुलीची मोहीम आयुक्त पी. […]

Continue Reading

टेंभुर्णी परिसरामध्ये अवैध वाळू उपसा सुरू, प्रशासनाचे दुर्लक्ष

टेंभुर्णी प्रतिनिधी : टेंभुर्णी शहर व परिसरामध्ये वाळूमाफियांनी प्रचंड हैदोस घातला असून शेवरे तसेच नदीपात्रातील इतर गावाच्या शिवारातून दररोज १० ते २० मोठ्या ट्रकद्वारे व छोटा हत्ती द्वारे मोठ्या प्रमाणामध्ये वाळूची वाहतूक सुरू आहे. यामुळे टेंभुर्णी शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झाली आहे.या वाळू माफियांना महसूल व पोलिसांचा आशीर्वाद असल्याने राजरोसपणे वाळूचोरी […]

Continue Reading

प्रभाग क्रमांक १७ येथे हाय व्होल्टेज लढत होणार

मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुक जनसत्य, बालाजी शेळके  मोहोळ मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या आखाड्यात प्रभाग क्रमांक १७ हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाल्याने येथे हाय व्होल्टेज लढत होणार असून या प्रभागा कडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रभागांमधील अनेक मातब्बर उमेदवारीसाठी इच्छुक असून सर्वच पक्षांना उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान उमेदवारांनी […]

Continue Reading

मोठा दिलासा, वीज कनेक्शन तोडणार नाही, अजित पवार

मुंबई : लॉकडाउनच्या काळात भरमसाठ वीज बिल आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका बसला होता. पण वीज बिल न भरल्यामुळे कनेक्शन तोडण्याची मोहिमच महावितरणने सुरू केली आहे. अधिवेशनात भाजप आणि काँग्रेसने वीज कनेक्शन तोडल्याप्रकरणी एकच भूमिका मांडल्यामुळे अखेर सरकारला माघार घ्यावी लागली आहे. वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. […]

Continue Reading

सहावीत शिकणार्‍या ‘गीता’चं अनोखं संशोधन;पोलिसांच्या शिट्टीला बनवले सुरक्षा कवच

पोलीस आयुक्तांकडून कौतुकाची थाप; केंद्र शासनाकडून दखल   सोलापूर  : पोलिसांच्या शिट्टीमुळे होणारा संसर्गजन्य धोका कमी करण्याच्या उद्देशाने एका सहा वर्षीय मुलीने शिट्टीसाठी सुरक्षा कवच तयार केलं आहे. कोरोना विरूध्दच्या लढाईत फ्रंट लाईनवर असणार्‍या पोलिसांसाठी अगदी उपयुक्त असा शोध लावणार्‍या त्या चिमुरडीचे नाव आहे गीता गणपत धनवडे.गीताने केलेल्या या संशोधनाची केंद्रसरकारने दखल घेतली असून तिच्या या या […]

Continue Reading

लग्नपत्रिकेतूनही ‘लेक वाचवा’ चा जागर;मुलीच्या लग्नाची पत्रिका मिळणार छापून

समीर पांडगळे यांची माहिती; एस.पी. प्रतिष्ठानचा उपक्रम अादर्श उपक्रम सोलापूर : मुलगी म्हटलं की, अनेकांना तिच्या लग्नाची चिंता सतावते. आजही हुंडा द्यायची परिस्थिती नाही म्हणून कुठे मुलींच्या आत्महत्यांच्या घटना समोर येतात तर कुठे मुलीच्या पालकांच्या. मुलीच्या लग्नात येणारी अडचण अोळखून मदत म्हणून लग्नाची पत्रिका छापून देण्याचा उपक्रम सोलापूर शहरातील एस.पी. प्रतिष्ठानने घेतला अाहे. अशी माहिती संस्थेचे […]

Continue Reading

आष्टे येथील सीना नदीच्या पात्रामध्ये अवैधरीत्या वाळूचा उपसा, ३५ लाख ३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

जनसत्य, प्रतिनिधी मोहोळ,मोहोळ तालुक्यातील आष्टे येथील सीना नदीच्या पात्रामध्ये अवैधरीत्या वाळूचा उपसा करत असताना सोलापूर ग्रामीण च्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेदोन ठिकाणी धाड टाकून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या १७ जणांवर गुन्हा दाखल करीत तब्बल ३५ लाख ३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना दि. २६ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या या मोठ्या […]

Continue Reading

शिराळ टे ग्रामपंचायत च्या सरपंच पदी अश्विनी ढेकणे यांची निवड,उपसरपंच पदी समाधान लोकरे

कन्हेरगांव दि . प्रतिनिधी  शिराळ(टे)ता.माढा.ग्रामपंचायत सरपंच पदी.अश्विनी बाळासाहेब ढेकणे यांची तर उपसरपंच पदी समाधान मोतिलाल लोकरे.यांची बिनविरोध निवड करण्यात आली अधिक्षीय अधिकारी कृषी पर्यवेक्षक विजय गवळी व सचिव ग्रामसेवक एन.एस.दोंड यानी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. शिराळ टे या ग्रामपंचायतीवर सलग तीन वेळा माजी सरपंच बाळासाहेब ढेकणे व माजी सरपंच अरुण लोकरे यांच्या गटाची सत्ता […]

Continue Reading

मोहोळ नगरपरिषद वर भाजपा सह रिपाई रासप या मित्र पक्षाचा चा झेंडा फडकवा

जनसत्य, प्रतिनिधी मोहोळ,भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा महासागर असून जे येतील त्यांना सोबत घेऊन येणाऱ्या निवडणुकीत नगरपरिषद वर भाजपा सह रिपाई रासप या मित्र पक्षाचा चा झेंडा फडकवा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संघटन सरचिटणीस व मोहोळ नगरपरिषद निवडणूक निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी मोहोळ शहर भाजपा च्या प्रमुख पदाधिकारी बैठकीत केले.मोहन नगर परिषद सार्वत्रिक […]

Continue Reading