‘देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो’ : उदयनराजे

सातारा : देवेंद्र फडणवीस मराठा नसून त्यांनी आरक्षण दिलं. देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो, असं खासदार उदयनराजे यांनी म्हटलं आहे. शरद पवारांशी चर्चा करुन काही उपयोग नाही. आधीच्या प्रश्नावर त्यांनी आधी उत्तरं द्यावी. मार्ग निघणार असेल तर चर्चा करावी, असं देखील ते म्हणाले. ते साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.  उदयनराजे […]

Continue Reading

अलका कुबल-प्राजक्ता गायकवाड यांच्यातला वाद पोहोचला उदयनराजे यांच्या दरबारात

सातारा : ‘माझी आई काळुबाई’ या मालिकेतील वाद आणखी चिघळला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल-आठल्येआणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडयांच्यातल्या वाद आता साताऱ्याचे भाजपचे राज्यसभेचे उदयनराजे भोसले यांच्या दरबारात पोहोचला आहे.’माझी आई काळुबाई’ या मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी रविवारी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. खासदार उदयनराजे यांनी अलका कुबल यांची बाजू जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी […]

Continue Reading

मराठा आरक्षण न दिल्यास येणाऱ्या परिणामांना तुम्हाला सामोरे जावं लागेल; उदयनराजेंचे

सातारा : मराठा आरक्षणाबाबत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक आहेत. त्यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मराठा आरक्षण दिले नाही तर येणाऱ्या परिणामांना तुम्हाला सामोरे जावे लागेल, असा गर्भीत इशारा दिला आहे. या पत्रामध्ये त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारवर गंभीर आरोप करताना त्यांनी काही मुद्यांद्वारे मुख्यमंत्र्यांना सूचना केल्या आहेत. शिवाय उदयनराजेंनी पत्रामध्ये मराठा […]

Continue Reading