सांगलीत भाजपला धक्का, जयंत पाटलांनी पालिकेवर फडकावला राष्ट्रवादीचा झेंडा

सांगली :  सांगली मिरज कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का देत आपला झेंडा फडकावला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी विजयी झाली आहे. सांगली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक आज पार पडली. भाजपकडे असणारी ही महापालिका काँग्रेस राष्ट्रवादी कडे जाणार का याकडे संपूर्ण दक्षिण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. […]

Continue Reading

मागच्या सरकारच्या निष्कर्षांमुळे धनगर समाजाच्या आरक्षणात मोठ्या अडचणी – जयंत पाटील

सांगली : धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूटकडून तयार करण्यात आलेला अहवालाच उलटा दिला आहे. मागच्या सरकारने जे निष्कर्ष काढले त्याने धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी अडचणी तयार झाल्या आहेत, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. सांगलीत बोलताना त्यांनी धनगर आरक्षणावरुन भाजपवर जोरदार टीका केली. जयंत पाटील यांनी म्हटलं की, धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट […]

Continue Reading

शरद पवार म्हणजे चार खासदारांचे लोकनेते, आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका

सांगली : राष्ट्रवादीचे 4 खासदार आहेत आणि शरद पवार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आहेत. जर 4 खासदार असणाऱ्या पार्टीच्या प्रमुखांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लोकनेते म्हणत असतील तर 303 खासदार असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाला राष्ट्रवादीचे कार्यकर्तेनी काय म्हटलं पाहिजे, असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीला सवाल केला. सांगलीतील खरे क्लब येथे पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्राम […]

Continue Reading