लॉकडाऊन कोरोनामुक्तीचा पर्याय नाही..

सध्या संपूर्ण जग covid-19 अर्थात कोरोना या विषाणूमुळे होरपळत आहे. जगातील अमेरिका, इटली स्पेन, फ्रान्स असे बलाढ्य आणि विकसित देशांमध्ये कोरोनामुळे मृत्यू मुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. आपण सर्व जाणतो की कोरोनावरती कोणतीही लस अथवा  औषध उपलब्ध नाही म्हणजेच त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. समूह संसर्गाचा धोका असल्या कारणाने लॉक डाऊन हा पर्याय शासनाला कोरोनामुक्तीसाठी […]

Continue Reading