राशी भविष्य 18 ऑगस्ट 2020

मेष : शुभ रंग :जांभळा, शुभ दिशा :पश्‍चिमसामाजिक मान सन्मान मिळाल्याने आनंदी रहाल. चैन करण्याकडे ओढा राहील. व्यापारात नवीन संबंध फायदेशीर ठरतील. वहान चालवतांना काळजी घ्या. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.वृषभ : शुभ रंग:काळा, शुभ दिशा: उत्तरप्रतिष्ठित व्यक्तींची भेट आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मानसिक संतोष निर्माण होईल. व्यवसाय चांगला चालेल. विरोधकांपासून सावध रहा.मिथुन : शुभ रंग:पिवळा, […]

Continue Reading

राशी भविष्य

12 ऑगस्ट 2020 मेष : शुभ रंग: पिवळा, शुभ दिशा:दक्षिणविचारपूर्वक काम करून आर्थिक स्थिती सुधरू शकता. आशाजनक वातावरण निर्माण होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. प्रवास शक्यतो टाळा.वृषभ : शुभ रंग:लाल, शुभ दिशा:दक्षिणधार्मिक, शुभकार्याची आखणी कराल. आपल्या लोकप्रियतेचा फायदा होईल. आरोग्य मध्यम राहील. मेहनतीवर विश्‍वास ठेवा चांगले फळ मिळेल. कौटुंबिक सुख मिळेल.मिथुन:शुभ रंग:हिरवा, शुभ दिशा:पूर्वशुभचिंतकाची भेट झाल्यामुळे […]

Continue Reading