महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेसच्या महिला मंत्र्याने शिवसेनेला बजावले!

अमरावती : औरंगाबाद (Aurangabad) शहराच्या नामकरण मुद्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वादाचा नवा अंक आता सुरू झाला आहे. काँग्रेसचे(Congress) प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balashaeb Thorat) यांनी खरमरीत पत्र लिहिल्यानंतर ‘काँग्रेसला सेक्युलरीजम शिकवण्याची गरज नाही’, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष व महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी शिवसेनेला बजावले आहे. औरंगाबाद नामकरणाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी […]

Continue Reading

भाजप अध्यक्षांनी जाहीर केली नवी टीम; विनोद तावडेंबरोबर पंकजा मुंडेंकडे मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर जवळपास 8 महिन्यांनी जे. पी. नड्डा यांनी पक्षाची नवी टीम तयार केली आहे. या नव्या धुरिणांमध्ये महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या नेत्यांची नावं आहेत.भाजपच्या कार्यकारिणीची घोषणा नड्डा यांनी केली. या नव्या कार्यकारिणीमध्ये महिला आणि तरुणांना मोठी संधी देण्यात आली आहे. अर्थातच महाराष्ट्रातले चार तरुण चेहरे यामध्ये आहेत.माजी मुख्यमंत्री […]

Continue Reading

“गरज पडली तर आम्ही शिमल्यातील प्रियंका गांधींचं घरही पाडू”; भाजपाच्या महिला नेत्याचे वक्तव्य

मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेमधील संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना पालिकेने तिच्या घरातील कार्यालयात उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. हिमाचल प्रदेशातून बुधवारी ती मुंबईत दाखल होताच प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि राजकीय वर्तुळाने सारे विषय बाजूला सारत कंगनावर लक्ष केंद्रित केले. याचवरुन मोठा वाद निर्माण झाल्यानंतर आता हिमाचल प्रदेशमधील भाजपा महिला मोर्चाच्या प्रमुख महिला […]

Continue Reading

कृष्णा-भीमा स्थिरीकरणावरुन सरकार जनतेची दिशाभूल करतंय : धैर्यशील मोहिते पाटील

सोलापूर : सध्या 115 टीएमसी पाण्यासाठी केलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरणाच्या नावाखाली राज्य सरकार दिशाभूल करत असून केवळ 7 टीएमसी एवढ्याच नीरा भीमा स्थिरीकरणाचे कामं करीत आहे . या प्रकल्पातून कोणत्याही दुष्काळी भागाचा फायदा होणार नसून केवळ एका मोठ्या नेत्याच्या तालुक्याला हे 7 टीएमसी पाणी वापरण्यास मिळण्यासाठी जनतेची दिशाभूल सुरु असल्याचा गंभीर आरोप धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला […]

Continue Reading

अजित पवार म्हणाले…“मला कुणाशीही काही काही बोलायचं नाहीये

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारलं होतं. त्यानंतर पार्थ पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान पार्थ पवार प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “मला कुणाशीही काही काही बोलायचं नाहीये. मला माझं काम करायचं आहे,” […]

Continue Reading

कुठवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा माल फेकत राहणार, आत्मनिर्भर व्हावंच लागेल : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : मुलं 20-25 वर्षाची झाली की कुटुंबातले मोठे पण सांगतात, की आता आपल्या पायावर उभा राहा. आत्मनिर्भर हो. आपल्या देशाला पण आता स्वातंत्र्याला इतकी वर्षे झाल्यानंतर तसंच आत्मनिर्भर व्हायची गरज आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आम्ही कधीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा माल फेकत राहणार, आणि त्यांच्याकडून तयार वस्तू पुन्हा विकत घेणार. हे […]

Continue Reading

बंड शमलं; सचिन पायलट यांच्या घरवापसीचा प्रस्ताव निश्चित

जयपूर : राजस्थानात सचिन पायलट यांनी बंडखोरी करीत काँग्रेसमधून बाहेर पडले असले तरी त्यांच्या काँग्रेस घरवापसीला हिरवा कंदील मिळाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या घरवापसीचा प्रस्ताव निश्चित करण्यात आला आहे. आज काँग्रेस नेते आणि प्रियांका गांधी यांनी सचिन पायलट यांची भेट घेतली होती. या चर्चेचा सकारात्मक निकाल येण्याचे संकेत वर्तविण्यात आले होते. त्यातचं मोठी बातमी हाती […]

Continue Reading

पाकिस्तानची मुजोरी कायम; नव्या नकाशात काश्मीर, लडाख, जुनागढावर ठोकला दावा

नवी दिल्ली : आता नेपाळच्या मार्गावर पाकिस्तानही चालत असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने विवादित नकाशाला मंजूरी दिली आहे. या नकाशात पाकिस्तानाने काश्मीर आपलं असल्याचं सांगितलं आहे. पहिल्यांदा पाकिस्तान केवळ पीओके आपला हिस्सा असल्याचे सांगत होता. मात्र या नकाशात काश्मिरही सामील करण्यात आला आहे. पाकिस्तानने नवीन नकाशात लडाख सियाचिनसमेत गुजरातचा जूनागढपर्यंत दावा ठोकला आहे. पाकिस्तानचे […]

Continue Reading

रिया चक्रवर्तीची होऊ शकते हत्या, बिहारमधल्या JDU नेत्याचं धक्कादायक वक्तव्य

पाटना : सुशांत सिंह राजपूत हत्या प्रकरणी आरोप-प्रत्यारोप आणि राजकारणाने वेगळं वळण घेतलं आहे. या प्रकरणात बिहार आणि महाराष्ट्र पोलीस आणि राजकीय नेत्यांमध्ये वादाला सुरुवात झालीय. बिहरमधल्या सत्ताधारी जेडीयूचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. या प्रकरणामागे असलेले माफिया हे रिया चक्रवर्तीची हत्या करू शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली. पाटण्यात बोलतांना त्यांनी हे […]

Continue Reading

सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन राज्य सरकारविरोधात भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांकडे

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन राज्य सरकारविरोधात भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे धाव घेतली. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तपास करण्यासाठी मुंबईत आलेले पाटण्याचे एसपी विनय तिवारी यांना क्वॉरंटाईन केलं आहे, यासंदर्भात दखल घेण्यात यावी, अशी मागणी भाजपने केलीय. भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे आज एकूण तीन प्रमुख मागण्या मांडल्या. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत […]

Continue Reading