तरुणीला वेड लागलं कार्तिकचं; प्रपोज करण्यासाठी रात्रभर घरासमोर होती उभी

मुंबई : कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. क्यूट स्माईल आणि रोमँटिक अंदाजाच्या जोरावर चाहत्यांना घायाळ करणारा हा अभिनेता जणू तरुणींच्या गळ्यातील ताईतच झाला आहे. देशभरातील हजारो तरुणी त्याला सोशल मीडियाद्वारे प्रपोज करतात. अशाच एका तरुणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ही तरुणी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कार्तिकच्या घरासमोर […]

Continue Reading

‘सतर्क रहे, सुरक्षित रहे’: शरद पवार

मुंबई : कोरोनाचा विळखा पुन्हा एकदा महाराष्ट्राभोवती वाढू लागला आहे. राज्यातून समोर येणारी कोरोनाची आकडेवारी भयावह आहे. कोकण, विदर्भ, मुंबई अशा अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यातील विविध जिल्हा प्रशासनाकडून अनेक जिल्ह्यात जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे. दरम्यान सामान्य नागरिकांनी स्वत:बरोबर आपल्या कुटुंबाचीही काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोनाता विळखा रोखायचा असेल तर […]

Continue Reading

कुठे अवकाळी तर कुठे गारपीट, शेतकऱ्याचं कंबरड मोडलं

मुंबई : राज्यातील अनेक भागात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. अशातच आता अनेक भागात गारपीट (Hailstorms) झाल्याचंही समोर येत असल्यानं शेतकरी हताश झाले आहेत.  सांगलीच्या तासगाव तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसानं झोडपून काढलं. यावेळी वादळी वाऱ्यात तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगरसोनी येथील तीन, सावळज येथील दोन आणि मणेराजुरी येथील एक अशा […]

Continue Reading

आईस्क्रीममध्येही सापडला कोरोना व्हायरस, 1000 पेक्षा जास्त जण क्वारंटाईन!

मुंबई, :  कोरोना व्हायरसच्या दहशतीखाली 2020 या वर्षातील बहुतेक काळ गेला आहे. या नव्या वर्षातही कोरोनाचा धोका संपलेला नाही. ब्रिटनमधल्या नव्या कोरोना व्हायरसची जगभरत भीती आहे. अमेरिकेतही अजून परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. भारतासह काही देशांनी आता लसीकरण कार्यक्रमाची  सुरुवात केली आहे. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सुरुवात केली. जग कोरोनापासून […]

Continue Reading

ठरलं..! वरूण धवन-नताशा दलाल 24 जानेवारीला अडकणार विवाहबंधनात, काका अनिल धवन यांची माहिती

मुंबई : वरुण धवन आणि नताशा दलाल (natasha dalal) यांच्या रिलेशनशिपबाबत नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही. मागील बऱ्याच काळापासून ही जोडी रिलेशनशिपमध्ये आहे. आता त्यांच्या याच खास नात्यात लग्नाचं वळणही आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर वरूणचे काका आणि अभिनेता अनिल धवन यांनी वरूण आणि नताशा 24 जानेवारीला लग्न करणार असल्याची […]

Continue Reading

वीज खांबांपासून 30 मीटरच्या आतील कृषीपंपांना मिळणार 26 जानेवारीपर्यंत अधिकृत वीज जोडणी : ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत

नवी मुंबई : राज्यातील शेतक-यांना कृषी पंपांसाठी वीज जोडण्या मिळाव्यात म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज खांबापासून 30 मीटरच्या आत असलेल्या सर्व अनधिकृत कृषीपंप वीज जोडणी येत्या 26 जानेवारीपूर्वी अधिकृतपणे जोडण्याचे महत्वपूर्ण आदेश दिले आहेत. राज्यात जवळपास 4 लाख 85 हजार अनधिकृत कृषीपंप वीज जोडण्यात आले आहे. यापैकी किमान 30 टक्के अनधिकृत जोडण्या […]

Continue Reading

पोलीस दलात 12,500 जागांसाठी जम्बो भरती, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

नागपूर :  महाराष्ट्र पोलीस दलात 12500  जागा भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. या मेगा भरतीतील पहिल्या 5300 लोकांच्या भरती प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली. मागील तीन वर्षांपासून वारंवार घोषणा करून सुद्धा भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. आज पोलीस भरतीच्या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने […]

Continue Reading

क्रिकेट खेळताना झाला वाद; डोक्यात बॅट मारल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

क्रिकेट खेळताना झालेल्या वाद एका १३ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला आहे. खेळताना झालेल्या किरकोळ वादातून डोक्यात बॅट मारल्याने पेण शहरातील कुंभार आळी परीसरात प्रेम दळवी या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, मंगेश रघुनाथ दळवी हे मूळचे मांगरूळ गावचे रहिवासी असून सध्या ते पेण येथील […]

Continue Reading

संभाजी भिडेंना आल्या पावली परत जावं लागलं, वढूला थांबण्यास पोलिसांकडून मज्जाव

शिरुर : शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे 7 वर्षानंतर वढू बुद्रुक इथं समाधीस्थळी दाखल झाले. मात्र काही वेळातच शिक्रापूर पोलीस समाधीस्थळी आले आणि भिडेंना समाधीस्थळी थांबण्यास मज्जाव करण्यात आला.पोलिसांनी रोखल्यानंतर संभाजी भिडे त्या ठिकाणावरुन निघून शिरुर तालुक्यातील वाजेवाडी येथे एका दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला […]

Continue Reading

मुंबईत काँग्रेस आणि भाजपच्या वादात मनसेने घेतली वेगळीच भूमिका

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा होणारा विस्तार व वाढणारी लोकसंख्या पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त असणं गरजेचे आहे. तशी मागणी आपण शहर विकास विभागाकडे केली असल्याची माहिती काँग्रेस नेते आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शनिवारी दिली. अस्लम शेख यांच्या या मागणीनंतर आता राजकारण तापलं असून भाजपने खळबळजनक आरोप केला आहे.अस्लम शेख यांची मागणी वादात […]

Continue Reading