करीनाने ‘या’ चित्रपटात परिधान केले होते तब्बल 130 ड्रेस, केला होता नवा रेकॉर्ड

मुंबई –  बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आजपर्यंत करीनाने विविध धाटणीच्या भूमिका करून चाहत्यांवर आपली छाप पाडली आहे. करीना नेहमीच आपल्या खास अंदाजामुळे ओळखली जाते. करीनाने बॉलिवूडमध्ये अनेक किताब आपल्या नावावर केले आहेत. मात्र आज आपण अशी एक गोष्ट जाणून घेणार आहोत, जी फारच कमी लोकांना माहिती आहे. करीनाने आपल्या […]

Continue Reading

कधीकाळी धर्मेद्र होते ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात

मुंबई – बॉलिवूड अर्थात हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या प्रेमप्रकरणांची नेहमीच चर्चा होत असते. बॉलिवूडमधील काही प्रेमप्रकरणे इतकी  गाजली होती, की त्यांची चर्चा आजही केली जाते. बॉलिवूड कलाकारांवर भरभरून प्रेम करणाऱ्या चाहत्यांना, कलाकारांच्या खासगी आयुष्यात काय चाललं आहे हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते. त्यामुळे अशा लोकप्रिय कलाकारांच्या प्रेमप्रकरणांना चांगलीच प्रसिद्धी मिळते.. बॉलिवूडमध्ये गाजलेल्या काही प्रेमप्रकरणांमध्ये समावेश […]

Continue Reading

“तू तर जलपरी दिसतीये” अनुषाच्या Bikini video वर कलाकारही फिदा

मुंबई : अनुषा दांडेकर ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री, होस्ट आणि व्हीजे म्हणून ओळखली जाते. मात्र गेल्या काही काळात ती टेलिव्हिजन शोंऐवजी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळं अधिक चर्चेत राहु लागली आहे. सध्या ती बोल्ड फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. यातच तिच्या आणखी एका नव्या व्हिडीओनं इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. […]

Continue Reading

‘नाईलाजानं करावा लागतो मेकअप’; सई ताम्हणकरनं व्यक्त केली खंत

मुंबई –   चित्रपटसृष्टी आणि त्यातल्या त्यात एखादी अभिनेत्री म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र येतं तो झगमगाट, ते छान-छान कपडे आणि तो भरमसाठ मेकअप या सर्व गोष्टींमुळे प्रत्येक सर्वसामान्य लोकांना या सर्वांची ओढ असते. मात्र अशा काही अभिनेत्री सुद्धा आहेत, ज्यांना या सर्व गोष्टी अजिबात पसंत नसतात. त्यांना हवं तसं सर्वसामान्य जीवन जगायचं असतं. मात्र […]

Continue Reading

अजय देवगण उभारणार आणखी दोन कोविड रुग्णालये

मुंबई : कोविडशी दोन हात करण्यासाठी आता अनेक कलाकार पुढे येऊ लागले आहेत. एकिकडे सलमान खान, अक्षयकुमार, सुनील शेट्टी, सोनू सूद अशी मंडळी आपल्या परिने मदत करत असतानाच अजय देवगणही कुठेही गाजावाजा न करता कोविडसाठी मदत करत आहे. अभिनेता अजय देवगण आता मुंबईमध्ये दोन कोविड रुग्णालये उभारणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने शिवाजी पार्क परिसरातल्या मैदानावर […]

Continue Reading

‘मला बुधवार पेठेत कधी पाहिलं?’ ट्रोलर्सला मानसी नाईकचं सडेतोड उत्तर

मुंबई 28 एप्रिल: मानसी नाईक ही मराठी सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. जबरदस्त डान्स आणि अनोख्या अभिनय शैलीच्या जोरावर तिनं मराठी मनोरंजनसृष्टीत स्वत:चं असं एक स्थान निर्माण केलं आहे. मानसी चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. काही वेळेस बोल्ड फोटोंमुळं तिच्यावर टीका देखील […]

Continue Reading

अभिषेकनं आपल्या यशाचं श्रेय दिलं या महिलेला; आईसमोर दिली खुलेआम कबुली

मुंबई : ‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागं स्त्री चाहात असतो’अशी एक म्हण आहे. बॉलीवूड स्टारअभिषेक बच्चनयालाही ही म्हण अगदी अचूक लागू पडत आहे. नुकतचं त्यानं आपल्या यशाचं सगळं श्रेय ऐश्वर्याचं असल्याचं जाहीररीत्या सांगितलं आहे. अभिषेक बच्चन सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवत असून लॉकडाउननंतर अनेक वेबसिरीज फिल्म्समध्ये त्यानं काम केलं आहे. त्याच्या कामाची चाहते, समीक्षक सगळ्यांनी प्रशंसा केली आहे. […]

Continue Reading

दया बेननं का सोडलं तारक मेहता का उल्टा चष्मा?; अभिनेत्रीनं सांगितलं खरं कारण

मुंबई – कलाकार जितके प्रसिद्ध असतात. तितकंच मोठं त्यांचं मानधन सुद्धा असतं. कलाकार आणि मानधनाचा मुद्दा हा काही नवीन नाही. असंच काहीसं सुरु आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये. यामधील अभिनेत्री दिशा वकानीम्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी ‘दयाबेन’आणि मालिकेमध्येसुद्धा ‘मानधन’चं अडचण ठरत आहे. त्यामुळे दिशा सध्या मालिकेपासून दूर आहे. तारक मेहता का […]

Continue Reading

लतादिदींच्या आयुष्यातल्या पहिल्या गाण्याचं सादरीकरण सोलापुरात, फोटो पाहून त्यांनाही विश्वास बसेना!

मुंबई : गाणकोकिळा तसंच भारतरत्न लता मंगेशकर या सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या सोशल मीडियावरुन त्या आपल्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देत असतात. आज देखील त्यांनी एक खास  आठवण आपल्या ट्विटरवरुन शेअर केली आहे. लता मंगेशकर यांनी आपल्या आयुष्यातलं पहिलं क्लासिकल सादरीकरण हे सोलापुरात केलं असल्याचं सांगितलं आहे. तिथला एक खास फोटो देखील त्यांनी ट्वीट केला आहे.   […]

Continue Reading

‘शाहरुखमुळं आज मला गाता येतं’; शिल्पा शेट्टीनं सांगितला बाजीगरमधील किस्सा

मुंबई : ‘बाजीगर’ हा बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. 1993 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही आपल्या दमदार कथानकामुळं चर्चेत असतो. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान , अभिनेत्री काजोल आणि शिल्पा शेट्टी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. शिल्पा त्यावेळी केवळ 17 वर्षांची होती. तिच्याकडे अभिनयाबाबत फारसा अनुभव नव्हता. त्यावेळी शाहरुख खान तिच्या मदतीला […]

Continue Reading