महाराष्ट्रात रुग्ण संख्या 50 लाखांजवळ, 10 जिल्ह्यांत ग्रोथ रेटमध्ये घसरण झाल्याने दिलासा

मुंबई : देशभरात कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 54 हजारहून अधिक नवे कोरोनाग्रस्त आढळले असून 898 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मागील अनेक दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा 50 हजारांवर आहे, नव्या आकड्यांसह राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 49 लाख 89 हजार 758 इतकी झाली आहे. आतापर्यंत 74 हजारहून […]

Continue Reading

BREAKING : राज्यात आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढण्याची शक्यता

मुंबई : राज्याला कोरोनाने  विळखा घातला आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन म्हणत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. परंतु, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करावा, अशी मागणीच मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. यावेळी कोरोनाची परिस्थिती, लसीकरण आदी मुद्यांवर चर्चा होत आहे. […]

Continue Reading

‘मला बुधवार पेठेत कधी पाहिलं?’ ट्रोलर्सला मानसी नाईकचं सडेतोड उत्तर

मुंबई 28 एप्रिल: मानसी नाईक ही मराठी सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. जबरदस्त डान्स आणि अनोख्या अभिनय शैलीच्या जोरावर तिनं मराठी मनोरंजनसृष्टीत स्वत:चं असं एक स्थान निर्माण केलं आहे. मानसी चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. काही वेळेस बोल्ड फोटोंमुळं तिच्यावर टीका देखील […]

Continue Reading

दहावीची परीक्षा रद्द : बारावीची परीक्षा कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर घेण्यात येणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुबंई :कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे, परिणामी पुढे ढकलण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत एकमत झाले आहे. बारावीची परीक्षा कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च  माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा २९ एप्रिल ते २१ मेपर्यंत होणार होत्या. मात्र, कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने […]

Continue Reading

मित्राच्या पत्नीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध; पीडितेला धमकावून 8 लाख रुपयेही उकळले

बीड : बीड जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आली आहे. एका मित्राच्या पत्नीवरसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकेच नाही तर आरोपीने पीडित महिलेला धमकावत तिच्याकडून लाखो रुपयेही हडपले असल्याचं पीडित महिलेने म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 33 वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासोबत राहते. त्यांच्याघरी पतीचा मित्र नेहमीच येत […]

Continue Reading

12 वी नापास अन् MBBS डॉक्टर, शिरुरमध्ये ‘देवमाणूस’चा पर्दाफाश

पुणे : अशाच एका बोगस डॉक्टरचा (Doctor) ऐन कोरोना काळात पर्दाफाश केला आहे. पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने  (Pune Police) शिरूर तालुक्याच्या कारेगाव येथे दोन वर्षांपासून खोटे नाव वापरून व्यवसाय करणाऱ्या श्री मोरया हॉस्पिटल (Mr. Moraya Hospital) येथील बोगस डॉक्टरला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलं आहे. विशेष म्हणजे, कोरोना काळात या हॉस्पिटलमध्ये एकूण 22 कोविड 22 […]

Continue Reading

सचिन वाझे यांचा सहकारी एपीआय रियाझुद्दीन काझीला एनआयएकडून अटक

मुंबई : अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरण हत्येची चौकशी करणार्‍या एनआयएने एपीआय रियाझुद्दीन काझी यांना अटक केली आहे. काझी यांची या संपूर्ण प्रकरणात महत्वाची भूमिका असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पुरावे मिटवणे, प्रकरणाची माहिती असून देखील सहकार्य केल्याचा आरोप एनआयएने केला आहे. रियाझुद्दीन काझी यांच्यावरील आरोप? एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की एपीआय़ रियाझुद्दीन काझी यांना […]

Continue Reading

शरद पवार पुन्हा एकदा ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल, उद्या होणार शस्त्रक्रिया

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटाचा त्रास होत असल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा दाखल करण्यात आले आहे. उद्या सोमवारी आणखी एक शस्त्रक्रिया पार पडणार आहे. शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास उद्भवला होता. त्यामुळे आणखी एका शस्त्रक्रियेसाठी शरद पवार हे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे. शरद पवारांसोबत त्यांची पत्नी, मुलगी सुप्रिया […]

Continue Reading

दगडाने ठेचून केली वृद्धेची हत्या; गावाबाहेर नेऊन पुरले, पण कुत्र्यांनी केला भांडाफोड

हिंगोली : हिंगोली तालुक्यामध्ये एका वृद्धेची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. अज्ञाताने या महिलेची दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर त्या महिलेचा मृतदेह गावाबाहेर नेऊन पुरलं, पण तरीही या प्रकरणाचा भांडाफोड झाला तो कुत्र्यामुळे. सेनगाव तालुक्यात असलेल्या साखरा याठिकाणी हा प्रकार घडला आहे. साखरा या गावामध्ये भारजाबाई मारोती इंगळे ही 85 वर्षांची वृद्ध महिला राहत […]

Continue Reading

राज्यात कडक निर्बंध लागू, शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे लॉकडाऊन ऐवजी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.  शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजेपासून महाराष्ट्रात शनिवार व रविवार लॉकडाउन असणार आहे. राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठकीत लॉकडाऊन लागू करण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीमध्ये कडक निर्बंध लावावे का असा मुद्दा कॅबिनेट मंत्र्यांनी उपस्थितीत केला होता. अखेर यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज्यात […]

Continue Reading