‘मर्डरला एक वर्ष पूर्ण, दुसऱ्या वादळाची तयारी’, पॅरोलवरील आरोपीच्या व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा
कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील एका खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर असणाऱ्या आरोपीने आपल्या व्हॉट्सअॅपच्या स्टेटसला ‘मर्डरला एक वर्षे पूर्ण दुसऱ्या वादळाची तयारी’ असा व्हिडीओ लावल्याचे उघड झाले आहे. हा व्हॉट्सअॅप स्टेटस इचलकरंजी शहरामध्ये चर्चेचा विषय बनला. त्यानंतर तातडीने पोलिसांनी दहशत निर्माण करू पाहणाऱ्या आरोपी आकाश संजय वासुदेव याला पोलिसी खाक्या दाखवीत अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, […]
Continue Reading