आष्टे येथील सीना नदीच्या पात्रामध्ये अवैधरीत्या वाळूचा उपसा, ३५ लाख ३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

जनसत्य, प्रतिनिधी मोहोळ,मोहोळ तालुक्यातील आष्टे येथील सीना नदीच्या पात्रामध्ये अवैधरीत्या वाळूचा उपसा करत असताना सोलापूर ग्रामीण च्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेदोन ठिकाणी धाड टाकून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या १७ जणांवर गुन्हा दाखल करीत तब्बल ३५ लाख ३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना दि. २६ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या या मोठ्या […]

Continue Reading

मोहोळ येथे दोन वेगवेगळ्या कारणावरून दोन गटात मारामारी

जनसत्य, प्रतिनिधी मोहोळ, मोहोळ येथे दोन वेगवेगळ्या कारणावरून दोन गटात मारामारी झाल्याची घटना दि. २५ फेब्रुवारी रोजी मोहोळ येथील गुलशन नगर येथे घडली असून मोहोळ पोलिसांनी दोन्ही गटातील अकरा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दुल रज्जाक कुरेशी हे भावकीतील मुलीचे लग्न करून गुलशन नगर येथील भावाच्या घरी जाऊन बोलत बसले असताना काही […]

Continue Reading

क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं! मळणी यंत्रात केस अडकून महिलेचं डोकं धडावेगळं

पंढरपूर : सोलापूरच्या करमाळा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. करमाळा तालुक्यातील पोथरे याठिकाणी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेतील भयंकर बाब म्हणजे या महिलेचा मृत्यू मळणी यंत्रात अडकून झाला आहे. महिलेच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी ही घटना घडली. उषा पंडित झिंजाडे असं या मृत […]

Continue Reading

दगडाने ठेचून महिलेचा खून करणाऱ्या बागायतदाराला अटक

सोलापूर (प्रतिनिधी)  करमाळा तालु्नयातील वीट गावात महिलेचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या बागायतदाराला सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अवघ्या 48 तासात अटक केली. अशी माहिती पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.धनाजी प्रभाकर गाडे (वय 27, रा. वीट, ता, करमाळा, जि. सोलापूर) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. करमाळा तालु्नयातील वीट गावात […]

Continue Reading

बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीला पोलीसांनी पकडले

तीन महिलांसह 5 जणांना पोलीस कोठडीसोलापूर (प्रतिनिधी)  लग्नासाठी मुलगी आहे असे सांगून नवरदेव आणि त्यांच्या कुटुंबाकडे पैशाची मागणी करीत 1 लाख 78 हजाराची फसवणुक करून आणखी 1 लाखाची खंडणी मागणाऱ्या 5 जणांना एमआयडीसी पोलीसांनी जेरबंद करून मोठा कट उघड केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.लालासो सदाशिव पवार (वय 40, रा. मुपो […]

Continue Reading

महाराष्ट्राचे भाजप आमदार यांना राजस्थानमध्ये अटक

सीकर : महाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्ति कुमार यांना सीकर पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त समोर आलं आहे. शांतीभंग केल्या प्रकरणी त्यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करणे व शांती भंग करण्याच्या आरोपाखाली पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आमदार कुटुंबासोबत सालासर हनुमान दर्शन करण्यासाठी जात होते. सीकरमध्ये कल्याण कॉलेजसमोर नो एन्ट्रीमध्ये बस […]

Continue Reading

आर्चीच्या कार्यक्रमात नागरिक झाले सैराट; 6 जणांविरोधात गुन्हा दाखल

नांदेड : आर्चीचे एन्ट्री म्हटली की नागरिक सैराट होणार हे नक्की. मात्र कोरोनाच्या काळात हाच प्रकार सहा जणांना महागात पडला आहे. सैराट चित्रपटानंतर आर्ची-परश्याची जोडी लोकांनी डोक्यावर उचलून घेतली. आजही ही जोडी कोणत्या कार्यक्रमात हजेरी लावणार असल्याचं कळतं तरी मोठी गर्दी जमा होते. मात्र चाहत्यांचं हे वेड कोरोनाला पूरक ठरू शकतं, याचा विसर पडल्याचं दिसत […]

Continue Reading

आंध्र प्रदेशात घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना सोलापुरात अटक विजापूर नाका डीबी पथकाची कामगिरी

विजापूर नाका डीबी पथकाची कामगिरी सोलापूर (प्रतिनिधी) आंध्रप्रदेश मध्ये घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना विजापूर नाका डीबी पथकाने जेरबंद केले आहे.नागराज सत्यनारायण जक्कमशेट्टी (वय-३२,रा. पेदुवारूगदु,पेनुमंड्रा जिल्हा पश्चिम गोदावरी राज्य, आंध्र प्रदेश, भोला भीमराव नागसाई (वय-३०,रा.सिन्नागिरी कॉलनी,गाजावाका जि.विझाग विशाखापटनम , आंध्र प्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, आंध्र प्रदेश […]

Continue Reading

पूजा चव्हाण प्रकरणाची मोठी बातमी, संजय राठोडांनी राजीनामा दिल्याचा भाजपचा दावा

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केल्याचे वृत्त समोर आले आहे. भाजपचे विधान परिषदेचे विरोक्षीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी याबद्दल दावा केला आहे. प्रवीण दरेकर यांनी ट्वीट करून संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा दावा केला आहे. ‘संजय […]

Continue Reading

Accident: बस कोसळली कालव्यात, आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या सीधी येथे मंगळवारी सकाळी भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. प्रवाशांनी भरलेली एक बस कालव्यात (Canal) कोसळली आहे. आतापर्यंत 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर, अपघातात 40 जण दगावल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या बसममध्ये 54 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अपघात […]

Continue Reading