अंत्ययात्रा सामान्यांचे व व्हीआयपींचे..!

कोरोना हा विषाणू महाभयानक तर आहेच शिवाय या विषाणूने मानवाला अनेक प्रकारचे ज्ञानदान केलेले‌ आहे. हा विषाणू डोळ्यांना दिसत नसला तरी त्याने बराच धडा मानवाला दिलेला आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आपल्या भारत देशामध्ये ज्या वेगवेगळ्या जाती आहेत धर्म आहेत त्यांच्या रीतिरिवाजानुसार त्या व्यक्तीची अंत्ययात्रा काढण्यात येते परंतु कोरोना या विषाणूच्या भयामुळे आज संसर्ग पसरू […]

Continue Reading

भिकारचोट पती, करोडपती पत्नी (व्हँलेंटाईन डे स्पेशल)

         तो व्हँलेंटाईनचा दिवस. त्याच दिवशी ते दोघं भेटले होते. त्याच दिवशी त्यानं आपल्या पत्नीला लाल फुल देवून ओळख करुन दिली होती. तशी त्याला मुलीशी बोलायला खुप भीती वाटायची. पण ते फुल देतांना आज त्यानं धाडस दाखवलं होतं. त्याला काय माहित होतं की तेच लाल फुल……. त्याचा लाल रंग असल्यानं व लाल […]

Continue Reading

आंबेडकरी चळवळीतील “दीपस्तंभ” होतास तू ?.

    राजकिय सत्तेची उभं लागली की मोठं मोठी माणसं बदलतात,सरकारी सत्तेची चटक लागली की माणसं सर्व विचारधारा त्याग कष्ट प्रामाणिकपणा गरिबी जात धर्म सर्वच सोडून फक्त स्वतःच्या स्वार्थाचाच विचार करतात. ज्यावेळी त्यांना वडापाव विकत घेऊन खाण्यासाठी पैसे नसतात तेव्हा ते सर्वात मोठ्या मनाचे श्रीमंत असतात. आणि सत्तेवर गेल्यावर त्यांच्या कडे पैसे कुठून कसे येतात […]

Continue Reading

वॉर्नर वादळात दिल्लीची दाणादाण

   दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या हैद्राबाद विरूद्ध दिल्ली लढतीत  सनराज्ञझर्सचा *३४ वर्षीय कर्णधार डेव्हीड वॉर्नरने ३४ चेंडूत ६६ धावांची वादळी खेळी करत* दिल्लीची दाणादाण उडवून दिली. तर बऱ्याच कालावधीनंतर बॅट हाती घेतलेल्या रिद्धीमान साहाने दिल्लीच्या सहनशक्तीची परिक्षा घेत तुफानी ८७ धावांची बरसात करत गोलंदाजांना दे माय धरणी ठाय करून सोडले. नाणेफेक जिंकून गोलंदाजी पत्करलेल्या […]

Continue Reading

ट्रम्प तात्यांना निवडणूक जड जाणार

    अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होऊ घातली आहे. अमेरिकेत सध्या या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. केवळ अमेरिकेचेक  नव्हे तर जगाचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काय होईल? ते पुन्हा निवडणूक येतील की पराभूत होतील? याची चर्चा जगभर सुरु  आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. […]

Continue Reading

कोरोना व्हायरस;डॉक्टरांची चांदी,सामान्यांचे हाल

कोरोना व्हायरस;डॉक्टरांची चांदी,सामान्यांचे हाल         भारत स्वावलंबी देश आहे.या देशात राहणारी बरीचशी मंडळी ही देखील स्वावलंबी आहेत.त्यामुळं नक्कीच ते शक्यतोवर कोणाची मदत घेत नाहीत. आजारांच्या बाबतीतही तेच आहे.         भारतातील बरीचशी मंडळी ही गरीब असून दारिद्र्यात जीवन जगतात.त्यांच्याजवळ गाठीला जास्त पैसा राहात नाही.पण कधी कधी पोटातही अन्न कोंबायला पैसे नसतात.मग उपाशी पोटीच पाणी पिवून दिवसं काढावे […]

Continue Reading

दूध उकळणे गैर

दूध उकळणे गैर : वर्षानुवर्षे आपण घरात विविध निमित्ताने दूध वापरत आलो आहोत. जेव्हा आपल्या घरीच दुधाळ जनावर पाळले जात होते. तेव्हा धार काढल्यानंतर दूध आधी गरम केले जात होते आणि नंतर ते वापरले जात होते. मात्र आता आपण डेअरची दूध विकत घेत आहोत. असे डेअरीतून आणलेले दूध पुन्हा गरम करून घेण्याची काही गरज नसताना […]

Continue Reading