गुंडांचा हैदौस; कोयते अन् तलवारी घेऊन भररस्त्यात नंगानाच, धक्कादायक CCTV आला समोर

पुणे,  पुण्यात गुंडांचा हैदोस सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भररस्त्यात कोयते आणि तलवारी नाचवत असल्याची घटना सीसीटीव्हीत कैद  झाली आहे. पुण्यातील सय्यदनगरमध्ये...

कडुनिंब वृक्षांवर हुमनी भुंगेऱ्यांचा हल्ला; अनेक वृक्ष वठले

नगर : शेती, फळबागा व इतर उपयुक्त वनस्पतींसाठी अतिशय उपद्रवी ठरणाऱ्या हुमनी कीटकांनी (भुंगेरे) आता जिल्ह्यातील कडुनिंबांच्या वृक्षांवरही हल्ला चढवला आहे. त्यामुळे जिल्हाभरात ठिकठिकाणीचे कडुनिंबांचे...

पतीकडून बलात्कारामुळे गर्भधारणा; मानसिकरित्या खचलेल्या पीडितेला मुंबई हायकोर्टानं गर्भपाताची दिली परवानगी

घरगुती हिंसाचाराचा स्त्रीच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. आणि हे कारण गर्भपातासाठी वैध आधार असल्याचं मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने एका महिलेला तिच्या २३ आठवड्यांच्या...

भू-विकास बँकेतील थकबाकीदार कर्जदारांचे ३४८ कोटींचे कर्ज माफ

राज्यातील  भू-विकास बँकेतील ३३ हजार थकबाकीदार कर्जदारांची ३४८ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (बुधवार) मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले....

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ! सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होतांना दिसत आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात देशमुख यांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा मिळालेला नाही. देशमुख यांनी...

धक्कादायक! सर्वोच्च न्यायालयासमोर माहिला आणि पुरुषाचा आत्मदहनाचा प्रयत्न

सर्वोच्च न्यायालयासमोर एक महिला आणि एका पुरुषानं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भगवान दास रोडवरील गेट नंबर डी समोर एक महिला...

“जेवणाला निमंत्रण दिलं मात्र, हात बांधलेले” आरक्षणावरुन शरद पवारांची केंद्रावर टीका

मुंबई : लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात 127व्या घटनादुरुस्तीच्या संदर्भातील विधेयक मांडून मंजूर करण्यात आले. त्यानुसार आता आरक्षणाची सूची तयार करण्याचा अधिकार हा राज्य सरकारांना देण्यात आला...

3 दिवस राज्यात जोरदार पाऊस; पुण्यासह 7 जिल्ह्यांना हाय अलर्ट

पुणे : ऑगस्ट महिन्यात सुरुवातीला दोन आठवडे दडी मारल्यानंतर आता राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झालं आहे. मागील तीन चार दिवसांपासून राज्यात तुरळक ठिकाणी...

पिस्तूल दुकानात आणल्याच्या वादातून मित्राकडूनच १५ वर्षीय मुलाची गोळी झाडून हत्या

पिंपरी-चिंचवडमध्ये मित्राने पिस्तूल आणलं म्हणून पोलिसांना सांगतो असं म्हणताच त्याची गोळी झाडून खून केल्याची घटना घडली आहे. यात, १५ वर्षीय ओवेज इसाक इनामदार या...

मूर्ख आहात का? कसल्या अंगार-भंगार घोषणा देताय?; पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना संधी न देता भाजपाचे नेते भागवत कराड यांना मंत्रीपदाची देण्यात आलं. त्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याचं...

Follow us

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest news