सोशल मीडियावरील मुद्द्यांची लढाई गुद्द्यावर

आंधळकर अन्नछत्रावर हल्ला प्रकरणी नगरसेवक चव्हाणसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल बार्शी दि जनसत्य प्रतिनिधी राजमाता इंदूताई आंधळकर अन्नछत्रावर हल्ला करून मारहाण केल्या प्रकरणी नगरसेवक अमोल चव्हाण सह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये नगरसेवक अमोल चव्हाण,चेतन चव्हाण नाथा मोहिते भगवान साठे,अतुल शेंडगे,रोहित अवघडे,प्रमोद कांबळे,बाबा सुनील वाघमारे रा सर्वजण लहुजी वस्ताद चौक बार्शी अशी […]

Continue Reading

तोडून नाही, हात जोडून करणार वसूली ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम ठरतोय वसूलीला पोषक

६० दिवसांत ७८९६ कृषी जोडण्या; ९१ कोटींची वसूली बारामती-  पुढील आदेश येईपर्यंत वीज जोडणी तोडणी थांबवण्याचे निर्देश महावितरण प्रशासनाने दिल्याने क्षेत्रीय कार्यालयांनी तोडून नाही, तर हात जोडून वसुली करण्याचा फंडा अवलंबला आहे. बारामती परिमंडलात ज्या ६१२ गावांमध्ये ‘एक गाव, एक दिवस’ हा उपक्रम राबवला आहे, त्या गावात शेतीपंपाच्या वसुलीला शेतकरी स्वत:हून प्रतिसाद देत आहेत. त्या […]

Continue Reading

बार्शी,डिजिटल बोर्ड लावण्यास मनाई

नगरपालिकेच्या सभेत विषय मंजूर बार्शी जनसत्य प्रतिनिधी शहरातील आठ ठिकाणी डिजिटल बोर्ड लावण्यास बार्शी नगरपालिकेकडून मनाई करण्या बाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे सविस्तर माहिती अशी की शहरातील विविध ठिकाणच्या डिजिटल बोर्डवरून यापूर्वी अनेकवेळा तक्रारी झालेल्या आहेत याबाबत शहर पोलीस निरीक्षक यांनी नगरपालिकेला वारंवार कळविले आहे त्याबाबत दि २६ रोजी झालेल्या पालिकेच्या विशेष सभेत विषय मंजूर […]

Continue Reading

थकबाकीपोटी साडेसोळा लाख रुपये वसूल-शहर कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडून कारवाई

जनसत्य प्रतिनिधी शहर कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडून थकबाकीदारांवर बुधवारी विडी घरकुल, रविवार पेठ, सलगर वस्ती आदी ठिकाणी कारवाई केली. या करवाईमध्ये साडेसोळा लाख रुपये वसूल तर तीन नळ कनेक्शन तोडण्यात आले असल्याची माहिती शहर कर आकारणी व कर संकलन कार्यालयाचे प्रमुख प्रदीप थडसरे यांनी दिली.      महानगरपालिकेकडील मिळकत कर वसुलीची मोहीम आयुक्त पी. […]

Continue Reading

टेंभुर्णी परिसरामध्ये अवैध वाळू उपसा सुरू, प्रशासनाचे दुर्लक्ष

टेंभुर्णी प्रतिनिधी : टेंभुर्णी शहर व परिसरामध्ये वाळूमाफियांनी प्रचंड हैदोस घातला असून शेवरे तसेच नदीपात्रातील इतर गावाच्या शिवारातून दररोज १० ते २० मोठ्या ट्रकद्वारे व छोटा हत्ती द्वारे मोठ्या प्रमाणामध्ये वाळूची वाहतूक सुरू आहे. यामुळे टेंभुर्णी शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झाली आहे.या वाळू माफियांना महसूल व पोलिसांचा आशीर्वाद असल्याने राजरोसपणे वाळूचोरी […]

Continue Reading

प्रभाग क्रमांक १७ येथे हाय व्होल्टेज लढत होणार

मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुक जनसत्य, बालाजी शेळके  मोहोळ मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या आखाड्यात प्रभाग क्रमांक १७ हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाल्याने येथे हाय व्होल्टेज लढत होणार असून या प्रभागा कडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रभागांमधील अनेक मातब्बर उमेदवारीसाठी इच्छुक असून सर्वच पक्षांना उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान उमेदवारांनी […]

Continue Reading

कोव्हिड सेंटरमध्ये धक्कादायक घटना, रुग्णाकडे डॉक्टरनं केली शरीरसुखाची मागणी

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील एका कोव्हिड सेंटरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोना सेंटरमध्ये डॉक्टराने रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न (Sexual Harassment of COVID-19 Patient) केल्याची घटना औरंगाबाद शहरातील पदमपुरा याठिकाणी असणाऱ्या कोरोना उपचार केंद्रावर घडली आहे. घटनेनंतर रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांनी रूग्णालयात घुसून डॉक्‍टरला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय […]

Continue Reading

मोठा दिलासा, वीज कनेक्शन तोडणार नाही, अजित पवार

मुंबई : लॉकडाउनच्या काळात भरमसाठ वीज बिल आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका बसला होता. पण वीज बिल न भरल्यामुळे कनेक्शन तोडण्याची मोहिमच महावितरणने सुरू केली आहे. अधिवेशनात भाजप आणि काँग्रेसने वीज कनेक्शन तोडल्याप्रकरणी एकच भूमिका मांडल्यामुळे अखेर सरकारला माघार घ्यावी लागली आहे. वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. […]

Continue Reading

भाजपने घाणरेडे राजकारण केले : संजय राठोड

राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोडयांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. या प्रकरणी भाजपने घाणरेडे राजकारण केले आहे, अशी टीका संजय राठोड यांनी केली. ‘मी माझ्या वनमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. बंजारा समाजाची तरुणी पूजा […]

Continue Reading

भारतातील टॉप पाच भिकाऱ्यांची संपत्ती ऐकून व्हाल थक्क, मुंबईतील दोघांचा समावेश

मुंबई : जगातला प्रत्येक व्यक्ती आपलं घर चालवण्यासाठी आणि कुटुंबासाठी काम करत असतो. एखाद्या व्यक्तीची कमाई किती असेल याचा अंदाज साधारणता आपण त्याच्या लाईफस्टाईलवरुन (Lifestyle) ठरवतो. मात्र, काही लोकांची जीवनशैली पाहून तुम्ही चुकूनही अंदाज लावू शकणार नाही, की ते भिकारी आहेत किंवा भीक मागून उपजीविका करतात. काही भिकारी तर असेही आहेत, ज्यांची कमाई आणि संपत्ती […]

Continue Reading