अनुष्का शर्माच्या या फोटोंनी तुम्हीही मिस कराल अथांग समुद्र

मनोरंजन

: बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींमध्ये अनुष्का शर्माच्या नावाचा उल्लेख आवर्जुन केला जातो. सध्या लॉकडाउनमध्ये ती पती विराट कोहलीसोबत घरीच आहे. असं असलं तरी सोशल मीडियावर ती बरीच सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वी तिने तेर्सीश मासिकासाठी केलेल्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. सध्या तिचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.अनुष्का शर्मा लॉकडाउनमध्ये सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. ती स्वतःचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.सध्या अनुष्काच्या तेर्सीश साठी केलेल्या फोटोशूटचे अनेक चर्चा आहेत. बीचवर अनुष्काने फार बोल्ड फोटोशूट केलं आहे.फोटोशूटमध्ये अनुष्काने काही बिकीनी शूटही केले. पण यावेळी अनुष्का पूर्ण बिकीनी लुकमध्ये दिसली नाही.अनुष्काच्या या फोटोंवर सिनेसृष्टीतील अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर विराट कोहलीने हार्टवालं इमोजी शेअर केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *