छातीत नाही पाठीवर धडधडतं हदय; बॅगेत आपलं Heart घेऊन फिरते ही महिला

ब्रिटन : हार्ट किंवा हृदय कुठे असतं, असं विचारलं तर कुणीही सांगेल छातीत. छातीच्या डाव्या बाजूला हृदय धडधडत असतं. पण एका महिलेचं हृदय मात्र छातीत नाही तर पाठीवर आहे. काय वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं ना? त्यातही आश्चर्य म्हणजे तिचं हृदय पाठीच्या आत नाही तर ती आपल्या पाठीवरील एका बॅगेत आपलं हृदय घेऊन फिरते. म्हणजेच शरीराच्या आत […]

Continue Reading

मित्राच्या पत्नीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध; पीडितेला धमकावून 8 लाख रुपयेही उकळले

बीड : बीड जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आली आहे. एका मित्राच्या पत्नीवरसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकेच नाही तर आरोपीने पीडित महिलेला धमकावत तिच्याकडून लाखो रुपयेही हडपले असल्याचं पीडित महिलेने म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 33 वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासोबत राहते. त्यांच्याघरी पतीचा मित्र नेहमीच येत […]

Continue Reading

तुम्ही कोणासोबत आणि किती वेळ बोलता? व्हॉटसअ‍ॅपमधील या त्रुटीमुळे हॅकर्स करताहेत हेरगिरी

नवी दिल्ली: व्हॉटसअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. या अ‍ॅपचे अनेक फायदे आणि तोटेदेखील आता समोर आले आहेत. जगभरात व्हॉटसअ‍ॅपवर दैनंदिन अ‍ॅक्टिव्ह युझर्सची संख्या सुमारे 2 अब्जांहून अधिक आहे. अशी स्थिती असली तरी हे अ‍ॅप अनेकदा वादग्रस्तदेखील ठरलं आहे. काही महिन्यांपूर्वी व्हॉटसअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीवरुन वादंग निर्माण झालं होतं. या पॉलिसीला अनेकांनी जोरदार विरोध […]

Continue Reading

देशात लवकरच सुरू होणार 8 नव्या बँका

नवी दिल्ली: देशातील तळागाळातील जनतेपर्यंत बँकिंग व्यवस्थापोहोचावी यासाठी गेल्या काही वर्षात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासह बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या, खासगी कंपन्या यांनाही या क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन दिलं जात आहे. आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दुर्गम, ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या कंपन्यांना बँकिंग यंत्रणा उभारण्याची परवानगी देण्याचे धोरण रिझर्व्ह बँकेनं स्वीकारलं आहे. यामुळे अलीकडच्या काळात स्मॉल फायनान्स […]

Continue Reading

यावर्षी कसा असेल मान्सून? हवामान खात्यानं दिली महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासहित देशातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे देशातील शेतकरी अवकाळी पाऊस आणि कोरोना विषाणूचा संसर्ग अशा दुहेरी संकटात सापडला होता. पण शेतकऱ्यांना सुखावणारी एक बातमी हवामान खात्यानं दिली आहे. यावर्षीचा मान्सून दिलासादायक असून देशात चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे यावर्षी देशातील […]

Continue Reading