12 वी नापास अन् MBBS डॉक्टर, शिरुरमध्ये ‘देवमाणूस’चा पर्दाफाश

पुणे : अशाच एका बोगस डॉक्टरचा (Doctor) ऐन कोरोना काळात पर्दाफाश केला आहे. पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने  (Pune Police) शिरूर तालुक्याच्या कारेगाव येथे दोन वर्षांपासून खोटे नाव वापरून व्यवसाय करणाऱ्या श्री मोरया हॉस्पिटल (Mr. Moraya Hospital) येथील बोगस डॉक्टरला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलं आहे. विशेष म्हणजे, कोरोना काळात या हॉस्पिटलमध्ये एकूण 22 कोविड 22 […]

Continue Reading

डॉ. आंबेडकरांकडे होता पेन अन् शिसपेन्सिलचा अनोखा संग्रह

(आंबेडकर जयंती विशेष) सोलापूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाच्या निर्मितीपुरते मर्यादित नाहीत तर त्यांच्या कर्तबगारीचा आवाका फार मोठा आणि विविधांगी आहे. या महामानवाच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक श्रेष्ठतम पैलू आहेत. एक चांगला नेता, समाजसुधारक, पत्रकार, वकील, तत्त्ववेत्ता, प्रामाणिक व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख तर आहेच शिवाय बाबासाहेब हे चांगले संग्राहक सुद्धा होते. त्यांच्याकडे दोन लाखांपेक्षा जास्त पुस्तके संग्रहित होतीच. तसेच […]

Continue Reading

सावळेश्वर येथे मुद्देमाल चोरून नेला

जनसत्य, प्रतिनिधी मोहोळ,विकेंड लॉकडाऊन मध्ये बंद ठेवलेल्या एका नाष्टा सेंटर चे पत्र्याचे शेड पाठीमागील बाजूनी उचकटून आतील फ्रीज, मिक्सर, थर्मास, रोख रक्कम, व थंड पेय च्या बाटल्या असा एकूण १५ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दि.९ एप्रिल ते १२ एप्रिल च्या दरम्यान सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत सावळेश्वर येथे घडली.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सावळेश्वर येथील […]

Continue Reading