पवारांची मनधरणी करण्यासाठी देशमुखांनी मागितली होती २ कोटींची खंडणी; वाझेंचा गौप्यस्फोट

अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे यांनी राज्याला हादरवून टाकणारा गौप्यस्फोट केला आहे. “आपल्या नियुक्तीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. ते आपल्याला हटवू इच्छित होते. त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती,” असा खळबळजनक दावा सचिन वाझे यांनी […]

Continue Reading

दाराशी उभे ACB चे अधिकारी पाहून पठ्ठ्यानं लाच म्हणून घेतलेल्या ५ लाखांच्या नोटा पेटवून दिल्या!

 च्या दशकामध्ये पाब्लो एस्कोबार नावाच्या एका कुख्यात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कराने आपल्या मुलीला थंडी वाजत असल्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या नोटा जाळून टाकल्याचं सांगितलं जातं. पण नोटा जाळण्याचाच संदर्भ घ्यायचा असेल, तर भारतातही असे ‘पाब्लो एस्कोबार’ कमी नाहीत असंच काहीसं दिसतंय! कारण गेल्याच महिन्यात राजस्थानमध्ये एका तहसिलदाराने दारावर एसीबी अर्थात भ्रष्टाचारविरोधी पथकाचे अधिकारी आलेले पाहताच १५ ते २० […]

Continue Reading

नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट उत्तीर्ण करणार

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिल्यानंतर आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. करोनाचा कहर वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. याविषयीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील. या शैक्षणिक वर्षाच्या काळात राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले […]

Continue Reading