नववी-अकरावीच्या परीक्षा होणार रद्द?दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत काहीच दिवसात होणार निर्णय,

मुंबई : इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा ऑफलाइन घेण्याबाबत आज शिक्षण मंत्र्यांनी बैठक घेतली. दरम्यान याबाबत पुढील काही दिवसात निर्णय घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड चर्चा करून पुढील चार पाच दिवसात निर्णय घेतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.दुसरीकडे इयत्ता नववी आणि अकरावीच्या […]

Continue Reading

गृहमंत्रिपदाचा पदभार घेताच दिलीप वळसे पाटलांची मोठी घोषणा

मुंबई,: ‘सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. स्वच्छ प्रशासन हा माझा प्रयत्न राहील, प्रशासनात माझा कुठला राजकीय हस्तक्षेप असणार नाही’ असं म्हणत राज्याचे नवे गृहमंत्री  दिलीप वळसे पाटील  यांनी गृहमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. तसंच राज्य सरकार सर्वोच न्यायालयात  आव्हान देणार आहे, अशी घोषणाही वळसे पाटील यांनी केली आहे.राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर […]

Continue Reading

“पवारसाहेब, दुसऱ्याचे हात बांधलेले नसतात, खुनाचं उत्तर खुनानं चांगलं दिसणार नाही”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणात ठाण्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नगरसेवक नजीब मुल्ला यांचं नाव आलं आहे. पोलिसांनी केलेल्या तपासातून ही माहिती समोर आली असून, यावरून राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेण्याची मागणी राज यांनी केली असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही ते भेट घेणार […]

Continue Reading

राष्ट्रवादी भाजपाला देणार धक्का; काळे अजित पवारांच्या उपस्थितीत करणार प्रवेश पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगू लागला असून, मतदानापूर्वीच भाजपाला मोठा धक्का बसणार आहे. भाजपाचे नेते कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चत झाल्याचं वृत्त आहे. काळे ८ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून, […]

Continue Reading

कोविड सेंटरमध्ये रुग्णांची आत्महत्या

6:37 AM (0 minutes ago) to me बार्शी जनसत्य प्रतिनिधी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांचे बार्शी येथील पॉलीटेक्निक कॉलेज या ठिकाणी कोबीड केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. या कोवीड केअर सेंटर मध्ये पॉझिटिव्ह रुग्ण औषध उपचार घेत आहेत.    आज दिनांक ६ एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास सदरच्या सी सी सी मध्ये औषध उपचार […]

Continue Reading

तुम्ही टप्प्यात आल्यावर तर टिपता , पण मी खानदानी शिकारी आहे.. मी बगलला काढून टिपतो : आमदार संजयमामा शिंदे

.कन्हेरगांव (धनंजय मोरे) : साहेब तुम्ही टप्प्यात आल्यावर टिपता… जयंत पाटील साहेब असुद्या किंवा मोठे साहेब असू द्या टप्प्यात आल्यानंतर तुम्ही टिपता.. मी कसा आहे साहेब खानदानी शिकारी आहे , मी बगलला काढून टिपतो , अशी गर्जना करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावात केली .पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार […]

Continue Reading