राज्यात कडक निर्बंध लागू, शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे लॉकडाऊन ऐवजी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.  शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजेपासून महाराष्ट्रात शनिवार व रविवार लॉकडाउन असणार आहे. राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठकीत लॉकडाऊन लागू करण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीमध्ये कडक निर्बंध लावावे का असा मुद्दा कॅबिनेट मंत्र्यांनी उपस्थितीत केला होता. अखेर यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज्यात […]

Continue Reading

लॉकडाऊन ऐवजी कडक निर्बंध लावले जाणार : अजित पवार

पुणे : कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी राज्यात लॉकडाऊन ऐवजी कडक निर्बंध लावले जाणार आहे. लवकरच याबद्दल नियमावली प्रसिद्ध केली जाणार आहे. पण, ‘लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण लावावेच लागले तर दोन दिवस आधी सांगितले जाईल, जेणेकरून कोणी अडकून राहणार नाही’ असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक सुरू आहे. […]

Continue Reading

औरंगाबाद पॅटर्न, 2 दिवस असणार कडक लॉकडाऊन?

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध लावले जाणार आहे. पण, कडक निर्बंध लावत असताना औरंगाबादप्रमाणे शनिवार ते सोमवार सकाळपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. राज्यात कडक निर्बंध लागणार हे जवळपास आता स्पष्ट झालं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल सर्वच मंत्र्यांनी लॉकडाऊन न लागू करण्याचा सूर लगावला आहे.  त्यामुळे उद्या मध्यरात्रीपासून कडक […]

Continue Reading

दुप्पट रिटर्न मिळवण्यासाठी पोस्टाच्या या योजनेत करा गुंतवणूक, 2 लाखांचे मिळतील 4 लाख

मुंबई : गुंतवणूक करणं एक चांगली सवय आहे, कारण जेव्हा आर्थिक अडचणी येतात तेव्हा ही सेव्हिंग कामी येते. मात्र अनेकदा कळत नाही की कोणत्या योजनेत गुंतवणूक करणं अधिक फायद्याचं ठरेल. जर तुम्ही पैसे दुप्पट करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र या योजनेत गुंतवणूक करू शकता. किसान विकास पत्र भारत सरकारची […]

Continue Reading

‘उद्योजकांनी कामगारांची जबाबदारी घ्यावी, शासन तुमच्यासमवेत’, मुख्यमंत्र्यांचे उद्योग जगताला आवाहन

मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील उद्योग जगतातील महत्वाच्या व्यक्तिंसोबत संवाद साधला. उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यकते एवढेच कामगार बोलवावेत, प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे ती त्यांनी करावी, जिथे वर्क फ्रॉम होम करणे शक्य आहे तिथे ते केले जावे, जो कामगार कोविड […]

Continue Reading

काश्मीर खोऱ्यातील सैनिकाच्या बापाची व्यथा; बेपत्ता मुलासाठी 8 महिन्यांपासून खणतोय जमीन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 8 महिन्यांपासून एक बाप आपल्या तरुण मुलाचा शोध घेत आहे. मंजूर अहमद वागे गेल्या आठ महिन्यांपासून रोज जमीन खणत आहे. मात्र अद्याप त्यांना आपला मुलगा सापडू शकला नाही. खोदकाम करीत हा व्यक्ती आपल्या मुलाला शोध आहे. वागे यांचा मुलगा शाकिर मंजूर टेरीटोरियल आर्मीमध्ये जवान होता. 2 ऑगस्ट रोजी त्याचं दहशतवाद्यांनी अपहरण […]

Continue Reading

लॉकडाऊनचे संकेत, उद्योजकांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

मुंबई : ‘वाढता कोविड प्रादुर्भाव पाहता उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यकते एवढेच कामगार बोलवावेत, प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे ती त्यांनी करावी, जिथे वर्क फ्रॉम होम करणे शक्य आहे तिथे ते केले जावे, जो कामगार कोविड बाधित होईल त्या कामगाराच्या भले ही तो कंत्राटी कामगार असेल […]

Continue Reading