देश-विदेशातील ‘अत्तराची कुप्पी’ संग्रहात

माजी सैनिक रेळेकर यांचा अनोखा छंद : ५० वर्षांपासून जपताहेत संग्रह  सोलापूर : अत्तराची बाटली संपली तरी ती जपायची असते कारण अत्तर संपले तरीही सुवास संपत नसतो. त्याप्रमाणे सोलापुरातील एका अवलियाने विविध रंगाच्या अाणि आकारातल्या देश-विदेशातील तीनशेहून अधिक अाकर्षक अत्तराच्या बाटल्यांचा युनिक संग्रह केला आहे. जगभरातून गोळा केलेल्या दुर्मीळ अशा ‘बॉटल’ला आपल्या दिवाणखान्याचा एक भाग बनवून […]

Continue Reading

एसआरपीएफ पोलीस नाईकासह चार जणांना पाच वर्षे सक्तमजुरी

सोलापूर (प्रतिनिधी) पैशाची मागणी करुन हाडांपासून पावडर तयार करणार्‍या कंपनीला आग लावणार्‍या एसआरपीएफ जवानांसह चार जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश व्हि.जी.मोहिते यांनी पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.        मल्लय्या उर्फ सचिन बसय्या स्वामी (वय-३५) सचिन महारुद्र बडुरे (वय-३४), रमेश अप्‍पाशा भिमनवरु (वय-३३) व मल्लिकार्जुन उर्फ मल्लू शिवशंकर बडुरे (वय-३१, रा.शिंगडगाव ता.द. सोलापूर) अशी […]

Continue Reading

मोहोळ शहरात दुकानांना आग, लाखोंचे नुकसान

जनसत्य, प्रतिनिधी मोहोळपुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला  असणाऱ्या उद्योजक चंद्रकांत वाघमोडे यांच्या मालकीच्या शॉपिंग सेंटरच्या दुकानांना रात्री अकरा वाजता भीषण आग लागली. या आगीत सहा दुकाने जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान लोकनेते शुगरच्या अग्निशामक दल आणि उपस्थित नागरिकांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात रात्री उशिरा यश मिळाले.कृषी उत्पन्न बाजार समिती च्या […]

Continue Reading

हौशी जोडपं! मनसोक्त फिरण्यासाठी सोडली चांगल्या पगाराची नोकरी, 5 महिन्यापासून करतायेत प्रवास

नवी दिल्ली : मनसोक्त भटकंती करत जग पहायचं, आपला भारत पाहायचा अशी स्वप्न अनेकांनी पाहिलेली असतात. बरेच जण नोकरी करता करता रजा काढून किंवा मिळणाऱ्या सुट्टीत अशा प्रवासाच्या योजनाही आखतात. पण मनसोक्त भटकंतीसाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडणाऱ्या व्यक्तींबद्दल तुम्ही क्वचितच ऐकलं असेल. परदेशातील अनेक लोक (Traveller) असं करतात. मात्र, आपल्याकडे तो ट्रेंड फारसा दिसत नाही. […]

Continue Reading

गाडीच्या ‘या’ VIP नंबरसाठी लागली लाखोंची बोली, असं काय आहे खास

 उत्तर प्रदेश: महागड्या गाड्या (Car) आणि VIP नंबर याकडे स्टेटस सिम्बॉल म्हणून पाहिलं जातं. श्रीमंतीकडे आणि आपण कुणीतरी आहोत याकडे लक्ष वेधण्यासाठी हा अट्टाहास असतो. खरं तर महागडी गाडी विकत घेतल्यानंतर श्रीमंतीचं दर्शन होत असतं. यापुढे जात गाडीचा नंबरही तितकाच महत्त्वाचा असतो हे अधोरेखित होतं. उत्तर प्रदेशात एका VIP नंबरसाठी लाखो रुपयांची बोली लागल्याचं पाहायला मिळालं. VIP नंबरसाठी […]

Continue Reading