एन्काऊंटर स्पेशलिस्ट दांडेकरांच्या गाण्यावर ‘तरूणाई फिदा’

इम्रान हाश्‍मीच्या ‘लुट गये’ मध्ये दिसतोय पो.नि.दांडेकरांचा गतकाळ रोहन नंदाने/सोलापूर‘लुट गये’ गाणं सध्या धुमाकुळ घालत आहे.ज्या अल्बमला विक्रमी दर्शक वर्ग लाभला आहे.‘लुट गये’ अल्बमवर तरुणाई फिदा असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.त्यालाही एक कारण असून मुंबई पोलिस दलातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस निरीक्षक विजय दांडेकर यांचा गतकाळ लपला असल्याची भावना त्यामागे असावी,असे एका पोलिस अधिकार्‍यानं म्हटले.अवघ्या […]

Continue Reading

लतादिदींच्या आयुष्यातल्या पहिल्या गाण्याचं सादरीकरण सोलापुरात, फोटो पाहून त्यांनाही विश्वास बसेना!

मुंबई : गाणकोकिळा तसंच भारतरत्न लता मंगेशकर या सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या सोशल मीडियावरुन त्या आपल्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देत असतात. आज देखील त्यांनी एक खास  आठवण आपल्या ट्विटरवरुन शेअर केली आहे. लता मंगेशकर यांनी आपल्या आयुष्यातलं पहिलं क्लासिकल सादरीकरण हे सोलापुरात केलं असल्याचं सांगितलं आहे. तिथला एक खास फोटो देखील त्यांनी ट्वीट केला आहे.   […]

Continue Reading

पंढरपूरमध्ये जयंत पाटील यांनी केलेल्या नव्या दाव्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जवळ आल्याने राष्ट्रवादी आणि भाजप) हे दोन पक्ष आमने-सामने आले आहेत. भाजपकडून समाधान आवताडे तर राष्ट्रवादीकडून भगिरथ भालके हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसंच दोन्ही पक्षाचे राज्य पातळीवरील दिग्गज नेते या मतदारसंघात दाखल झाले असून आपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंढरपूरच्या पोटनिवडणुकीवरून खळबळजनक दावा केला […]

Continue Reading

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जाहीर

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार नाव निश्चित करण्यात आलं आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवाराच्या नावाची आज दुपारी घोषणा केली. दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाकडून समाधान महादेव आवताडे यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे.राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं निधन झाल्याने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची […]

Continue Reading

पंढरपूर पोटनिवडणूक : समाधान आवताडे उमेदवारी अर्ज भरणार, भाजपच्या दिग्गजाचं शक्तिप्रदर्शन

पंढरपूर :पंढरपूर पोटनिवडणूक अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादीकडून अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. तर भाजप उमेदवार समाधान महादेव आवताडे यांचा अर्ज भरण्यासाठी दिग्गज नेते उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. समाधान आवताडे उद्या (मंगळवार 30 मार्च) उमेदवारी […]

Continue Reading

10 वी नापास भामट्याचा पोलिसाला दीड कोटीचा चुना, वकील आणि इतर पोलिसांचीही फसवणूक

सोलापूर येथे शेत जमीन अशी मोठ्या प्रमाणात मालमत्ता नवी मुंबई : सिडकोकडून मिळालेल्या भुंखडामध्ये फ्लॅट देतो म्हणत नवी मुंबईपो लिसांचीही फसवणूक झाल्याची घटना नवी मुंबईत पुढे आली आहे. यामध्ये आरोपी सचिन पवार याने सोसायटीच्या खात्यामधून खातेधारकाच्या खोट्या सहया करुन विजया बँकेच्या बँक मॅनेजरच्या मदतीने सोसायटीमधील भुखंडासाठी जमा केलेली दीड कोटीपेक्षा अधिक रक्कम पत्नी, मेहुणा, दाजी […]

Continue Reading

देशातील प्रत्येक प्लॉटला मिळणार Unique ID क्रमांक, मार्च 2022 पर्यंत पूर्ण होणार काम

नवी दिल्ली :  येत्या वर्षभरात म्हणजे, मार्च 2022 पर्यंत देशातील सर्व प्लॉटना 14 अंकी युनिक आयडेन्टीफिकेशन नंबर देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असून त्यासंबंधी एक योजना तयार करण्यात आली आहे. या प्लॉटच्या नंबरला महसूल रेकॉर्ड, बँकेचे खाते आणि आधार नंबरही जोडण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. त्या संबंधी संसदीय स्थायी समितीने गेल्या आठवड्यात लोकसभेत एक […]

Continue Reading

केवळ 15000 रुपयांत सुरू करा तुळशीची शेती; 3 लाखांपर्यंत होईल कमाई

नवी दिल्ली : जर तुम्ही शेतीमधून कमाई करण्याचा विचार करत आहात, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या शेतीतून लाखो रुपयांची कमाई करता येऊ शकते आणि हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांची गुंतवणूकही कमी करावी लागते. तुळशीच्या (Tulsi) शेतीतून कोणीही भरघोस कमाई करू शकतं. जाणून घ्या तुळशीच्या (Basil) शेतीतून कशी करता येईल मोठी कमाई… तुळशीची शेती करण्यासाठी […]

Continue Reading

भाजप नगरसेविकेच्या मुलाचा गोळी लागल्यामुळे मृत्यू, पुण्यातील खळबळजनक घटना

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड  शहरातील भाजपच्या नगरसेविका करुणा चिंचवडे यांचा मुलगा प्रसन्ना चिंचवडे याचा गोळी लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, प्रसन्नाने स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 9 च्या सुमारास […]

Continue Reading

गडचिरोलीत सी-60 कमांडोंच्या चकमकीत 5 माओवाद्यांचा खात्मा

गडचिरोली : गडचिरोलीमध्ये   जवानांसोबत झालेल्या चकमकीत 5 माओवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. खोब्रामेंढा जंगलात गेल्या 3 दिवसांपासून गडचिरोली पोलिसांच्या सी-60 कमांडोमध्ये चकमक सुरू आहे. आज जवानांच्या मोहिमेला मोठे यश मिळाले. खोब्रामेंढा जंगलात आज सकाळपासून माओवादी आणि सी सिकस्टी कमांडोमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीत  पाच माओवाद्याना कंठस्नान घालण्यात सी सिक्स्टी कमांडोना यश आले. मृतक […]

Continue Reading