बर्थडे पार्टीला बोल्ड ड्रेस घालून पोहोचली ही अभिनेत्री, झाली Wardrobe Malfunctionची शिकार

ताज्या घडामोडी देशविदेश

लॉरेन गुडगर (Lauren Goodger) हा चेहरा रिअॅलिटी शो ‘द ओनली वे इज एसेक्स’ च्या माध्यमातून खूप चर्चेत आला होता. शनिवारी या अभिनेत्रीचा वाढदिवस होता.लॉरेन गुडगर (Lauren Goodger) हा चेहरा रिअॅलिटी शो ‘द ओनली वे इज एसेक्स’ च्या माध्यमातून खूप चर्चेत आला होता. शनिवारी या अभिनेत्रीचा वाढदिवस होता. दरम्यान तिच्या 34 व्या वाढदिवसाचा एक फोटो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला.

ही अभिनेत्री तिच्या मैत्रिणींबरोबर डोर्सेट सिटीमध्ये पार्टी करत होती. तिने याठिकाणी बोल्ड ड्रेसमध्ये धमाकेदार एंट्री घेतली होती.Lauren Goodger चा हा लुक सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहेया बर्थडे पार्टीदरम्यान तिला Wardrobe Malfunction ची शिकार झाली. एका इंग्रजी वेबपोर्टलने असा दावा केला आहे ती, लॉरेन तिच्या बर्थडे पार्टीमध्ये एवढी मग्न झाली होती की तिला तिच्या कपड्यांबाबत देखील भान राहिले नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *